राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला भाजपमधून फोन
मुंबई, दि. २३ (पीसीबी) - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. असं असलं तरीही भाजप कोणताही धोका पत्करण्यास…
अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देतात, नाना पटोले यांचेही गाऱ्हाणे
मुंबई, दि. २३ (पीसीबी) - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. राज्यातील राजकीया घडामोडींनी वेग आला आहे. शिंदेसोबतच्या आमदारांनी खासदार संजय राऊत…
वारकऱ्यांची सेवा करण्याचे व्रत निशब्द करणारे : डॉ. श्रीपाल सबनीस*
- कष्टकऱ्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या १८ सेवा व हेल्पलाईनचे उद्घाटन - वारकऱ्यांना सेवा देणे हे समाधान देणारे : बाबा कांबळे पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - वारकऱ्यांना जात - पात, धर्म नसतो.…
पावसाळ्यात पथदिवे खांब, फिडरपिलरला स्पर्श करु नका, महापालिकेचे आवाहन
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत यंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करु नये, खांबाला व फिडरपिलरला स्पर्श करु नये, पथदिवे खांबातुन विनापरवाना वीज घेऊ नये. अशा विविध…
अतिक्रमणांवरील कारवाई यापुढेही सुरुच राहणार – आयुक्त पाटील
पिंपरी दि. २३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवरील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय…
भाजपातर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन
पिंपरी दि. २३ (पीसीबी) - जम्मू - काश्मीरमधील 370 कलम हटवण्यासाठी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण केले.…
आकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया
आकुर्डी, दि. २३ (पीसीबी) - आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ गुरुद्वारा चौकातील पुलाजवळील पाणीपुरवठा पाइपलाईन आज (गुरुवारी) दुपारी दोनच्या सुमारास आवाज होऊन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. पुलाखालील सकल भागातही…
महापालिका निवडणूक! प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, बघा आपल्या प्रभागात किती मतदार?
पिंपरी दि. २३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी महापालिका निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली प्रसिद्ध केली आहे. प्रभाग क्रमांक 38 वाकड, भुमकर, कस्पटेवस्ती मध्ये सर्वाधिक 52 हजार…
आर्ट ऑफ लिव्हिंग संत तुकाराम नगर येथील केंद्र तर्फे ह्या वर्षी ही वेग वेगळ्या शाळा, महाविद्यालय मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला.
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - संत तुकाराम नगर येथील आण्णा भाऊ साठे PCMC प्राथमिक शाळा येथील सुमारे 90 विद्यार्थी वर्ग व शिक्षकांचे योगा सत्र घेतले गेले. गितामाता आर्ट्स कॉमर्स सायन्स…
एनसीबीने रिया चक्रवर्तीविरुद्ध न्यायालयात दाखल केले आरोपपत्र, शौविक चक्रवर्तीचे नावही सामील
मुंबई दि. २३ (पीसीबी) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा ड्रग्जच्या अँगलने तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुख्य आरोपी म्हणून रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि आणखी काही लोकांना…

