जीएसटी -सामान्य जनतेच्या लुटीला कायद्याचे स्वरूप दिले
सरकार करवाढीसाठी भिंग लावून जनतेचा खिसा रिकामा करत आहे - चेतन गौतम बेंद्रे पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड-इंग्रज चतुर होते.त्यांनी तिजोरी भरण्यासाठी मिठापासून कर वाढ करायला सुरवात केली.ब्रिटिश…
शिवसेनेचे खासदारही आता शिंदे गटात
मुंबई, दि. १८ (पीसीबी) : शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान हे चौदा खासदार शिंदे गटाच्या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अशी…
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
चिखली, दि. १८ (पीसीबी) - तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यात मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार फेब्रुवारी 2022 मध्ये कुदळवाडी चिखली येथे घडला. याप्रकरणी तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.…
गुंतवणुकीच्या बहाण्याने 58 लाख रुपयांची फसवणूक
भोसरी, दि. १८ (पीसीबी) - कंपनीत पैसे गुंतवल्यास दाम दुप्पट आणि सोन्याच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पाच जणांनी एकाची फसवणूक केली. हा याप्रकारे 9 मे 2019 ते…
खाद्य निगम विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक
रावेत, दि. १८ (पीसीबी) - खाद्य निगम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांकडून 18 लाख 97 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली. हा प्रकार जुलै 2021…
शहरातील रस्त्यांवर खड्डेच-खड्डे, प्रशासन म्हणतेय खड्ड्यांची आकडेवारी नाही!
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील रस्त्यांवर खड्डेच-खड्डे झाले आहेत. रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लाग आहेत.…
खिडकीतून हात घालून मोबाईल पळवला
चाकण, दि. १८ (पीसीबी) - खिडकीतून हात घालून चोरट्याने मोबाईल चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी खेड तालुक्यातील खालूंब्रे येथे उघडकीस आली. कानिफनाथ बालाजी ढाकणे (वय 21, रा.…
संत तुकाराम नगर मधून कार पळवली
संत तुकारामनगर, दि. १८ (पीसीबी) - कारचे लॉक खोलून कार चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री ते रविवारी (दि. 17) सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत संत तुकाराम नगर पिंपरी…
दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू
तळेगाव दाभाडे, दि. १८ (पीसीबी) - आईला दुचाकीवरून घेऊन जात असताना निष्काळजीपणे दुचाकी चालवून दुचाकीचा अपघात केला. त्यात आईचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा…
चप्पलच्या किमतीवरून दुकानदार महिलेला कोयत्याचा धाक
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - चप्पल खरेदी करताना किमतीवरून वाद घालत दुकानदार महिलेला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी…

