कचरा गोळा करणाऱ्या पुणेकराला यूकेचा सर्वोच्च पुरस्कार
पुणे, दि. २२ (पीसीबी) : पुण्यातील विविध परिसरात असलेला कचरा पाहून पुण्यातील विवेक गुरव या तरुणाने 2019 मध्ये पुणे प्लॉगरची संकल्पना राबवली. त्यानंतर पर्यावरण संवर्धन आणि बदलते हवामान या विषयाचा…
ओबीसी आरक्षणावर जल्लोष करणाऱ्या भाजपाला महिलांनीच खडसावले, महागाईवर बोला म्हणत केली कोंडी
पुणे, दि. २१ (पीसीबी) - भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील नेत्यांना पुणेकरांच्या पुणेरी खाष्टपणाचा अनुभव आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमासाठी म्हणून पुण्यातील…
चीनची थेट भूतानमध्ये घुसखोरी; एक गावच वसवले!
बीजिंग दि. २१ (पीसीबी) : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीन दरम्यान असलेला तणाव निवळण्याची चिन्हं दिसत असताना आता चीनने ईशान्य भारताच्या सीमेवर आगळीक करण्यास सुरुवात केली आहे. चीनने भारतासाठी महत्त्वाच्या…
देशभर गाजलेलं संतोष पाटील आत्महत्या प्रकरण, पोलिसांकडून भाजपच्या माजी मंत्र्यांना क्लीन चिट
बंगळुरू, दि. २१ (पीसीबी):: बेळगावी येथील कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी उडुपी शहर पोलिसांनी बुधवारी भाजपचे माजी मंत्री केएस ईश्वरप्पा यांना क्लीन चिट दिली आहे. तपास पथकाने बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधी…
संतोष पाटील आत्महत्या कर्नाटकातील भाजपच्या मंत्र्यावर गंभीर आरोप
बंगळुरू, दि. २१ (पीसीबी): कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईश्वरप्पा यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. एफआयआरमध्ये ईश्वरप्पा यांचे सहकारी बसवराज आणि रमेश…
महापालिकांची तीन सदस्यांची प्रभाग रचना कायम, सर्व हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळल्या
- ओबीसी आरक्षणासह दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मुंबई, दि. २० (पीसीबी) - ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पुढच्या दोन…
आजी-माजी खासदार शिंदे गटात गेल्याने शिवसैनिक आक्रमक; गुरुवारी आंदोलन
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेत बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल…
शिवसेनेचा चिरेबंदी वाडा भाजपाने फोडला, पुढे काय ? थर्ड आय – अविनाश चिलेकर –
महाराष्ट्राच्या राजकारणात गेले महिनाभरात खूप मोठी उलाढाल झाली. भाजपाने जे राजकीय वादळ निर्माण केले त्यात शिवसेनेचे गलबत बुडते की काय अशी अवस्था झालीय. ४० आमदार, १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या…
दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारा माहिती अधिकार कार्यकर्ता गजाआड
पुणे, दि. २० (पीसीबी) - अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आढळगाव येथे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करतांना शासकीय परवानग्या घेतल्या नसल्याची भिती दाखवुन, महामार्गाच्या कत्रांटदाराकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या…
उद्यानासाठी प्रवेश शुल्क लागू करण्याचा निर्णय रद्द करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांना सूचना
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - एकीकडे प्रशिक्षणाच्या नावाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोणावळ्यात घेऊन जाऊन हॉटेलमध्ये पिंपरी-चिंचवडकरांच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करता आणि दुसरीकडे शहरातील उद्यानांमध्ये विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिक व बालगोपाळांना शुल्क…

