आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे भंंडारा डोंगरावर मोठे वृक्षारोपन
देहू, दि. २२ (पीसीबी) - दि आर्ट ऑफ लिव्हिंग पिंपरी-चिंचवड परिवार व वन- विभाग तर्फे श्री क्षेत्र देहू भंडारा डोंगर, देहू येथे सालाबाद प्रमाणे या वर्षी २००० देशी वृक्ष लागवड…
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात साम्य किती…
पुणे, दि. २२ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस आहे. संपूर्ण राज्यभरात या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांचं मोठे जाळ आहे. त्यामुळे दोघांवरही…
एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट असताना ठाकरे यांनी झेड प्लस बंदोबस्त नाकारला होता…
नाशिक, दि. २२ (पीसीबी) : शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच…
लवकरच महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल
मुंबई, दि. २२ (पीसीबी) : काल द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून यावेळी संपूर्ण देश मुर्मूंकडे आशेने…
खाद्यपदार्थांवरील जीएसटी मुळे बुरे दिन – काशिनाथ नखाते
पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - केंद्र सरकारच्या धोरणामुळे वाढलेल्या प्रचंड महागाईत आधीच सर्वसामान्य नागरिक होरपळून जात असतानाच,अन्नधान्य आणि खाद्यपदार्थावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर लागू करणे म्हणजे दहा टक्क्यांनी…
महापालिका निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी 1 वर्षांसाठी 340 कोटींचा खर्च
पिंपरी दि. २२(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनापोटी महापालिकेने गेल्या 2021-2022 या आर्थिक वर्षांत तब्बल 340 कोटी 27 लाख 57 हजार 913 रूपये मोजले…
महापालिका निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिध्द; 84 हजार मतदारांच्या प्रभागात बदल
पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी निवडणूक विभागाने गुरुवारी (दि.21) रात्री उशिरा प्रसिद्ध केली आहे. 84 हजार मतदारांच्या प्रभागात बदल करण्यात आला आहे. त्याची…
अबब! शहरात तब्बल 1 हजार 110 खड्डे
पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल 1 हजार 110 खड्डे आहेत. त्यापैकी 846 खड्डे बुजविल्याचा दावाही केला आहे. शहरातील प्रत्येक भागातील रस्त्यांवर खड्डे आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी आवाज…
महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांतून सकाळी दहा वाजता राष्ट्रगीत होणार
पिंपरी,दि. २२ (पीसीबी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यावर्षीच्या १५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनासह क्षेत्रीय कार्यालयांत कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी दहा वाजता राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे.अशी प्रथा…
जेष्ठ नागरिकांच्या सवलती संदर्भात भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय…
नवी दिल्ली,दि.२२(पीसीबी) - रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यावधी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. रेल्वेने प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर कोणतीही सूट मिळणार नाही. त्यांना पूर्ण पैसे भरूनच प्रवास करावा…

