चिखलीत रिक्षाचालकाला खंडणीसाठी मारहाण

पाच जणांवर गुन्‍हा दाखल; तिघांना अटक रिक्षाचालकाकडून दर महिन्याला खंडणी मागून पैसे न दिल्याने त्याला कोयत्याच्‍या उलट्या बाजूने मारहाण करून जखमी करण्यात आले. हा प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे.…

PCB Admin PCB Admin

नकुल भोइर खून प्रकरणात पत्‍नीचा प्रियकरही अटकेत

१ नोव्‍हेंबरपर्यंत पोलीस कोठडी चिंचवड येथील नकुल भोईर यांच्या खुनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी चैताली भोईर हिचा प्रियकर सिद्धार्थ दिपक पवार (२१, बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) याचा या खुनात…

PCB Admin PCB Admin