मका खरेदीत व्यापाऱ्याची 14 लाखांची फसवणूक
निगडी, दि. १ (पीसीबी) - व्यापाऱ्याकडून मका खरेदी करून खरेदी केलेल्या मक्याचे 14 लाख 57 हजार रुपये न देता फसवणूक केली. हा प्रकार नऊ नोव्हेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2021…
पिंपरीत पावणेतीन लाखांची घरफोडी
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - बनावट चावीच्या सहाय्याने कपाट उघडून चोरट्याने घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री पिंपरी…
येरवडा कारागृहातून त्याने लिहिली अल्पवयीन प्रेयसीला चिठ्ठी
तळेगाव दाभाडे, दि. १ (पीसीबी) - जिच्यामुळे आपण कारागृहात गेलो अशा मुलीची संगत सोडण्याऐवजी तिला चक्क कारागृहातून चिठ्ठी लिहिण्याचा प्रताप एका आरोपीने केला आहे. 21 वर्षीय तरुणाने येरवडा कारागृहातून सतरा…
भोसरी महोत्सवात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन : ॲड. नितीन लांडगे
- अशोक सराफ, निर्मिती सावंत यांची उपस्थिती व सादरीकरण पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) - भोसरी कला, क्रीडा रंगमंच च्या वतीने गुरुवार पासून ( दि. १ सप्टेंबर) सोमवार (दि.५ सप्टेंबर) पर्यंत…
मोदी यांच्या जेवणावरचा खर्च किती ?
मुंबई, दि. ३१ (पीसीबी) : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्याबद्दल लोकांना कुतूहल वाटू लागलं. मोदी काय खातात, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट कोण सांभाळतं, असे अनेक प्रश्न…
मोशी प्राधिकरणात विसर्जन हौद व्यवस्था, सिमाताई सावळे यांच्या प्रयत्नामुळे परंपरेचे सहावे वर्षे
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) - नदी प्रदुषण टाळण्यासाठी गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी हौद करावेत अशी सुचना नागरिकांनी केली होती आणि कार्यक्षम नगरसेविका सिमासाई सावळे यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी केली. मोशी प्राधिकरणात…
गणपती बाप्पांचे जल्लोषात स्वागत
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या आणि विघहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव आज, बुधवारपासून सुरू झाली. करोना संकटाच्या दोन वर्षांनंतर यंदा जल्लोषात आणि उत्साहाने उत्सव…
ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याच्या प्रस्तावावर आज चर्चा
आग्रा, दि. ३१ (पीसीबी) : प्रेमाची अमर निशाणी म्हटला जाणारा 'ताजमहाल' सतत चर्चेत असतो. ताजमहालचं नाव बदलण्याचा विषय असो, ताजमहालमधील बंद खोलीचं रहस्य असो किंवा ताजमहालच्या आत भगवा परिधान करण्यावर…
हिंदू युवतीबरोबर मैत्री केली म्हणून मुस्लिम युवकाला मारहाण
कन्नड, दि. ३१ (पीसीबी) - सर्वधर्मसमभाव आणि सौहार्दावर देशभरात चर्चा होत असताना कर्नाटकमध्ये याच्या उलट प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून एका मुस्लिम तरुणाला त्याच्याच…
फरशीवरची लघवी जिभेने चाटायला लावली, रॉडने मारहाण
- आठ वर्षे बंदिवानातील महिलेची व्यथा, भाजपा नेत्या सीमा पात्रा यांच्याकडून अनन्वित छळ रांची, दि. ३१ (पीसीबी) – आदिवासी दिव्यांग महिलेसोबत केलेला छळ नुसता ऐकला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहणार…

