वडिल गेले.. चार मुलींच्या मदतीला देवासारखे धावून गेले संवेदनशील डॉ.तानाजी सावंत!
मुंबई, दि.१७ (पीसीबी) - शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या बळीराजाच्या चार मुलींचे काय होणार या चिंतेत असलेल्या कुटुंबाच्या आणि त्या मुलींच्या मदतीला संवेदनशील डॉ.तानाजीराव सावंत देवासारखे धावून गेले.त्या मुलींचे संपूर्ण पालकत्व…
महापालिकेकडून शहरातील 2 लाख घरांचा ‘कंटेनर’ सर्व्हे; 15 लाख 68 हजारांचा दंड वसूल
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 1 जून ते 13 सप्टेंबर या कालावधीत शहरातील 2 लाख 7 हजार 46 घरांची तपासणी करत 10 लाख 54 हजार…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्यावतीने आजपासून सेवा पंधरवडा
नागपूर, दि. १७ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्यावतीने सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने आजपासून म्हणजे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान रक्तदान, आरोग्य…
इंडियन स्वच्छता लीगसाठी पावणेपाच लाखांचे टी-शर्ट अन टोप्या
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले असून या लीगसाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेने पावणेपाच लाखांचे टी शर्ट आणि टोप्या…
गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - वेदांता आणि फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यावरून राजकारण तापले आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच हैराण करून सोडले आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या घडामोडींमध्ये…
भाजपातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’उपक्रमाचे आयोजन
पिंपरी दि. १७ (पीसीबी) - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत 2 ऑक्टोबर या काळात ‘सेवा पंधरवडा' म्हणून साजरा केला जाणार आहे. या…
सायकलस्वारांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरीता महापालिकेचा पुढाकार
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची माहिती पिंपरी दि. १७ (पीसीबी) - शहरात सायकलस्वारांसाठी सायकल चालविण्याच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरीता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरातील पादचारी आणि सायकलस्वारांना प्राधान्य देण्यासाठी…
आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेकडून खबरदारी; मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित
पिंपरी दि.१७ (पीसीबी) - सतत पडणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून त्यातून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीतील पाणी पातळीची वाढ लक्षात घेता अशा परिस्थितीत कोणतीही…
‘शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे चाकर म्हणून चोरली मराठी तरुणांची भाकर’, राष्ट्रवादीचे भोसरीत आंदोलन
पिंपरी दि. १७ (पीसीबी) - "शिंदे-फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी पण करतात गुजरातची चाकरी", "घेऊन पन्नास खोके, महाराष्ट्रातील युवकांना देतात धोके", "गुजरातला उद्योगाचा पेटारा, महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा", "शिंदे- फडणवीस गुजरातचे चाकर…
राणेंची भ्रांती आणि पवारांची औद्योगिक क्रांती
महाराष्ट्र, दि.१६ (पीसीबी) - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री असलेले नारायण राणे यांना काँग्रेसने विधानपरिषदेवर पाठवले होते. म्हणजे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदार संघातून पराभूत झाल्यानंतर त्यांनी वांद्रे मतदारसंघातून पोटनिवडणूक…

