सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती द्या – श्रीरंग बारणे
राज्य सरकारशी निगडीत प्रस्ताव तातडीने मान्यतेसाठी पाठवावेत प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार बारणे यांनी घेतली महापालिका आयुक्तांसोबत बैठक पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुढील 20 वर्षांत होणारा विकास, लोकसंख्यावाढ आणि…
बहुमत चाचणीपूर्वीत ठाकरेंचा राजीनामा; शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - बहुमत चाचणीपुर्वीच तत्कालीन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. सभगृहात हा विश्वास गमवल्याचा पुरावा आहे. असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी केला आहे. शिंदे गट हाच खरी…
जितेंद्र वाघ यांना झुकते माप, प्रदीप जांभळे यांच्याकडे दु्य्यम विभाग
महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे नव्याने वाटप पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे नव्याने वाटप केले आहे. विभाग वाटपात जितेंद्र वाघ…
महापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदल्या रखडल्या
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. महिन्याभरापासून शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची केवळ चर्चाच सुरु आहे. पण, प्रत्यक्षात बदल्या झाल्या नाहीत. एकेका…
महापालिकेतर्फे भटकी कुत्री, मांजर यांच्यासाठी अँटी रेबीज लसीकरण
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहर रेबीज मुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिका आणि शहरातील खासगी पशुवैद्यक तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने भटकी कुत्री, मांजर यांच्यासाठी मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिराचे अयोजन…
संजय राऊत यांची कोठडी १० ऑक्टोबर पर्यंत
मुंबई, दि. २७ (पीसीबी) - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे. आज संजय राऊत यांच्याकडील बाजू ऐकून घेण्यात आली आहे. तर पुढील…
युक्तिवादावेळी न्यायमूर्तींनी तीन वेळा सुनावणी का थांबवली ?
नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता सुप्रीम कोर्टात सुरु झाली. पहिल्या दीड तासांत झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक…
गैरहजर माजी नगरसेवकांची नावे पाठवून द्या; दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष झालोय, पक्षसंघटना काय असते ते दाखवून देतो – जयंत पाटील
पिंपरी दि. २६ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळेवाडी येथे झालेल्या सभासद नोंदणी आढावा बैठकीला बहुतांश माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पारा चडला. मी दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष झालो आहे.…
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीलाही दांडी
पिंपरी दि. २६ (पीसीबी) -मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे पक्षापासून फटकून राहत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. सातत्याने ते पक्षाच्या बैठकीला दांडी मारतात. त्याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा…
लाईव्ह सुनावणी इथे पाहा…
- webcast.gov,in/scindia/ लिंकवर जाऊन ही सुनवाणी पाहता येईल, ऐकता येईल नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) - शिवसेनेतील अंतर्गत वाद आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. महाराष्ट्रासाठी आजचा…

