कामगारांच्या प्रश्नासाठी भूमि अभिलेख कर्मचारी कृति समिती स्थापनाराज्यस्तरीय कृती समितीवर सुरज रामटेके, पवन केवटे, दिपाली मुरकुटे यांची निवड

पिंपरी, दि. ५ : विदर्भ लँड रेकॉर्डस् स्टाफ असोसिएशन अमरावती, महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटना, कास्ट्राईब कर्मचारी संघटना यांच्या वतीने शनिवारी बैठक झाली. त्यात भूमि अभिलेख कर्मचारी कृति…

PCB Admin PCB Admin

हरियाणामध्ये २५ लाख मतांची चोरी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या इंदिरा गांधी भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला त्यांनी H Files अर्थात हरियाणा फाईल्स असं नाव दिलं आहे.…

PCB Admin PCB Admin

महापालिकांच्या निवडणुका आणखी पुढे जाणार ?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करायच्या आहेत, परंतु विधीमंडळ अधिवेश काळात निवडणुकांची घोषण अशक्य असल्याने कदाचित महापालिकांच्या निवडणुका थेट मार्च २०२६ नंतर एप्रिलमध्ये…

PCB Admin PCB Admin

जाहीर केलेल्या २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम आहे. यातून एकूण ६,८४९ नगरसेवक (सदस्य) आणि २८८ अध्यक्ष निवडले जाणार आहेत. खाली महाराष्ट्रातील निवडणुकीचा कार्यक्रम दोन्ही वर्गवारीनुसार नगरपंचायत, आणि नगरपरिषद आहेत.

महाराष्ट्र नगरपरिषद निवडणुका २०२५ (एकूण २४६ नगरपरिषद)१. पालघर जिल्हा: डहाणू, जव्हार, पालघर२. रायगड: अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन३. रत्नागिरी: चिपळूण, गुहागर, खेड, राजापूर, रत्नागिरी४. सिंधुदूर्ग: मालवण,…

PCB Admin PCB Admin

खऱ्या ओबीसीला उमेदवारी द्या अन्यथा…

मुंबई, दि. ५ -कोणाचा डीएनए ओबीसी आहे हे तिकीट वाटपावरून समजेल, असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजपला लगावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा डीएनएच ओबीसी असल्याचे वक्तव्य केले…

PCB Admin PCB Admin

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती घेण्यासाठी चार उपायुक्तांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक

नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार याद्यांवरील येणाऱ्या सूचना व हरकतींच्या अनुषंगाने प्रगणकांचे प्रशिक्षण संपन्न पिंपरी, दि. ४ :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय…

PCB Admin PCB Admin

नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीरमतदान २ तर, मतमोजणी ३ डिसेंबरला

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून…

PCB Admin PCB Admin

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून चंद्रकांत पुलकुंडवार यांची नेमणूक

पिंपरी, दि. ४ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे बिहार निवडणुकांसाठी निरीक्षक…

PCB Admin PCB Admin

गरीब वीजग्राहकांना २५ वर्षे मोफत वीजराज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

मुंबई, दि. ४ - दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय…

PCB Admin PCB Admin

भोंदू बाबाने आयटी इंजीनीयरला तब्बल १४ कोटींना फसवले

पुणे, दि. ४ : पुण्यात एका आयटी इंजीनीयरची कोट्यावधी रुपयांची एका भोंदु बाबाने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. शंकर महाराज अंगात येतात आणि ते दुर्धर आजार बरे करतील असं…

PCB Admin PCB Admin