ठरलं… निवडणुकित शरद पवार गट अजित पवार गटासोबत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे. सर्वच पक्षांनी आता निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती…

PCB Admin PCB Admin

रुपाली ठोंबरे यांना अजितदादांचा झटका, प्रवक्ते पद यादितून वगळले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाने आणखी एक धक्का दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतून…

PCB Admin PCB Admin

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा सूत्रधार सापडला

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावरही हल्ला करण्यात आलेला. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई गँग असल्याचं समोर आलेलं. तसेच, त्यानंतर बाबा सिद्दिकी हत्याकांडमध्ये दाखल करण्यात आलेल्या…

PCB Admin PCB Admin

चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन न. म. जोशी यांच्या हस्ते २३ नोव्हेंबरला मोशी येथे अध्यक्षपदी डॉ. सीमा काळभोर, स्वागत अध्यक्ष निलेश बोराटे यांची निवड

विश्वास पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार तसेच इतरांना भूमिपुत्र पुरस्कार जाहीर पिंपरी, दि.९ इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने चौथे साहित्य संमेलन मोशी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी (जय…

PCB Admin PCB Admin

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना इंडो ऍथलेटिक्स सोसायटी तर्फे 350 कुटुंबांना मदत

सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी आणि जीवनावश्यक वस्तूंचंही मोठं नुकसान झालं. या कठीण परिस्थितीत…

PCB Admin PCB Admin

सत्तेच्या शिखरावरून लोकांच्या दारी — चंद्रकांतदादा पाटील यांची झोपडपट्टीतील भावनिक भेट”

"झोपडपट्टीतील कार्यकर्त्याच्या घरात ‘दादा’ — पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नवा आदर्श" चंद्रकांत दादांच्या दौऱ्याने शहरात उत्साहाचं वातावरण, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी चंद्रकांत दादा…

PCB Admin PCB Admin