“नंगटपणा करणारी ही बाई…”; उर्फी जावेदवर चित्रा वाघ संतापल्या
पुणे ,दि. ३१ (पीसीबी) -आपल्या विचित्र फॅशनमुळे उर्भी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. याच विचित्र फॅशन सेन्समुळे…
आरोग्य विभागाऐवजी आता जलपर्णीची जबाबदारी पर्यावरण विभागाकडे
पिंपरी,दि. ३१ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीतील जलपर्णी काढण्याची जबाबदारी आता आरोग्य विभागाऐवजी पर्यावरण विभागाकडे असणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे.…
नागपूर अधिवेशन – भाजपसाठी फायद्याचे, राष्ट्रवादीसाठी घाट्याचे – थर्ड आय – अविनाश चिलेकर
शहरातील दोन लाख अवैध बांधकामांची शास्ती (दंड) पूर्णतः माफ, अवैध बांधकामे नियमितीकरणासाठी नव्याने योजना, शहरातील सुमारे पाच हजार हाऊसिंग सोसायट्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पंधरा दिवसांत पुणे शहरात बैठक आणि प्राधिकऱणासाठी…
फेरीवाला सर्वेक्षणास पुन्हा मुदतवाढ
पिंपरी,दि.३०(पीसीबी) - महापालिका कार्यक्षेत्रातील फेरीवाला सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या पथविक्रेत्यांना फेरीवाला सर्वेक्षणामध्ये सहभागी करून घेण्यासाठी 10 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालयात नोंदणी करण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची…
काँग्रेस स्थापना दिनी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त (२८ डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा स्नेह मेळावा पिंपरी चौक येथे…
प्राधिकरण बाधितांना 15 दिवसात सव्वासहा टक्के जमीन आणि 2 एफएसआय देणार – उदय सामंत
नागपूर, दि. ३० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील भूसंपादनामुळे बांधित झालेल्या भूमिपुत्रांना परताव्या देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाकडे मागविला आहे. 1972 ते 1983 दरम्यान जमिनी संपादित…
सराइत वाहन चोरट्याला अटक, १३ दुचाकी जप्त
भोसरी, दि. ३० (पीसीबी) - सराइत वाहन चोरट्याला अटक करत पोलिसांनी चोराकडून सहा लाख रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या. त्याच्याकडील एका चावीचा वापर करून आरोपी दुचाकी चोरी करीत होता.…
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑनलाईन प्रक्रिया अधिकाधिक अद्ययावत व सुलभ केली जात आहे – चंद्रकांत पाटील
नागपूर, दि. ३० (पीसीबी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सुयोग्य पत्रकार निवासस्थान येथे भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थी हितासाठी परीक्षा, निकाल…
पिंपरीतील सिग्नल वरून लहान मुलाचे अपहरण !23 तासात मुलाचा शोध मात्र आरोपी महिला फरार
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - सिग्नलवर वस्तू विक्री करणाऱ्या दांपत्याच्या बालकाचे एका महिलेने अपहरण केले. मात्र पिंपरी पोलिसांनी अवघ्या 23 तासांमध्ये या बालकालचा शोध घेतला. पिंपरी पोलिसांनी ही कामगिरी केली.…
त्यांचे २०-२५ आमदार आमच्याकडे येतील, बावनकुळे यांच्या दाव्याने खळबळ.
नागपूर, दि. ३० (पीसीबी) : शिवसेनेत बंड होऊन राज्यात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. यावेळी शिवसेनेचे बरेच आमदार सुरत मार्ग गुवाहाटी येथे गेले होते. त्याला काही महिने झाले…

