साडेतीन हजार कोटींच्या कर्ज प्रकऱणात चंदा कोचर पती-पत्नाला अखेर जामीन
मुंबई, दि. ८ (पीसीबी) : व्हिडिओकॉन कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने शुक्रवारी (२३ डिसेंबर) संध्याकाळी ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती…
माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहंदळे यांचे निधन
मुंबई, दि. ८ (पीसीबी) - दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम…
कॅनडाच्या व्हिजाच्या बहाण्याने साडे सात लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. 09 (पीसीबी) - कॅनडा येथील वर्क व्हिजा मिळवून देतो म्हणून दोघांनी दोघांनी पती-पत्नीची फसणूक केली आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी 2022 पासून आजपर्यंत देहुरोड व पुणे कॅम्प येथे…
१८ वे जागतिक मराठी संमेलन विचार करणाऱ्या वर्गाने राजकारणात यावे – राज ठाकरे
पिंपरी, दि.८ (पीसीबी) - राजकारणाला दोष न देता विचार करणाऱ्या पिढीने आता राजकारणात पुढे येण्याची गरज असून जीवनावश्यक सर्व गरजांच्या पूर्ततेची प्रक्रिया राजकारणाभोवतीच फिरत आहे. या सुधारणेसाठी तुम्ही पुढे या, मी…
१८ वे जागतिक मराठी संमेलन शेती शाश्वत व समृद्ध करण्यासाठी मुबलक पाणी व तंत्रज्ञान गरजेचे
-शेती शाश्वत व समृद्ध करण्यासाठी मुबलक पाणी व तंत्रज्ञान गरजेचे पिंपरी, दि. ८ (पीसीबी) :निसर्गातील पाणी या एकमेव मूलभूत स्रोतांवर भारताची शेती अवलंबून असून ती समृद्ध ठेवण्यासाठी मुबलक पाणी व तंत्रज्ञान…
आज राज ठाकरे व शर्मिला ठाकरे विविध कार्यक्रमानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात
>> मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची माहिती पिंपरी, दि. ०८ (पीसीबी) - आज पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या दोन विविध कार्यक्रमांना राज ठाकरे तसेच शर्मिला राज ठाकरे हे उपस्थित राहणार…
राज ठाकरे यांनी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगतापांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
चिंचवड, दि. ०८ (पीसीबी) - भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं नुकतंच दुर्धर आजाराने निधन झालं. जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यानंतर सर्व पक्षीय नेते जगताप यांच्या…
झोपडपट्टी भागातील बालकांचा गौरव
झोपडपट्टी भागातील बालकांचा गौरवपोलीस रेझिंग डेनिमित्त दिशा पिंपरी चिंचवड पोलिसांचा उपक्रम निगडी, दि. ७ (पीसीबी) - पोलीस रेझिंग डे निमीत्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने निगडी पोलीस स्टेशन येथे दिशा या…
लक्ष्मण जगातप यांच्या कुटुंबियांचे सांत्वनासाठी नेत्यांची गर्दी
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले जगताप कुटुंबियांचे सांत्वन पिंपरी, दि. ७ (पीसीबी) : चिंचवडचे भाजप आमदार आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने नुकतेच (ता.३)…
मोशी नाक्यावरील टोल वसुली तत्काळ बंद करा ; भाजप वाहतूक आघाडीची मागणी
मोशी, दि. ७ (पीसीबी) - पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे पथकर वसुली टोलनाका पुन्हा सुरू करण्यात आला असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून टोल वसुली केली जात आहे. मात्र, यामुळे वाहनचालकांना नाहक…

