ओबीसी आरक्षणाला बसणार मोठा फटका
सरन्यायाधीश सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत अतिरिक्त आरक्षणासह नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांना परवानगी देत असल्याचं न्यायालयाने सांगितलं. मात्र, २१ जानेवारी रोजी यासंदर्भात होणाऱ्या सुनावणीत निकाल…

