महापालिका प्रभाग तीन की चारचा, आज अंतिम निकाल
पुणे, दि. १७ (पीसीबी) : पुण्याच्या नवीन प्रभाग रचनेबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेत राष्ट्रवादीने याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.…
शिवसेना पक्षच नव्हे तर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख पदावर राहणार का , थोड्याच वेळात येणार निर्णय
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - शिवसेना, उद्धव ठाकरे, मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा शिवसेना पक्षासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज निवडणूक…
काश्मीर आतंकवाद मुक्त करण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल क्लिन’ पूर्ण करा ! – श्री. राहुल कौल, यूथ फॉर पनून काश्मीर
पुणे, दि.१७(पीसीबी) -कलम 370 हटवल्यानंतरही काश्मिरी हिंदूंच्या स्थितीत फरक पडलेला नाही. जिहादी आतंकवादाच्या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने आतंकवाद संपलेला नाही. काश्मीरला आतंकवादापासून मुक्त करायचे असेल, तर ‘ऑपरेशन ऑल क्लिन’…
नाट्यकलेची उर्मी घरातूनच – सतिश आळेकर
पिंपरी, दि.१७ (पीसीबी)- नाट्यकलेची उर्मी आपल्याला आपल्या घरातूनच मिळते. मोठेपणी ती कला आपल्याला विकसित करता येते. मात्र त्यासाठी उत्तम मार्गदर्शनाची जोड असल्यास ती कला बहरते असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार सतिश…
तारांगण प्रकल्प सायन्स पार्क चालविणार
पिंपरी, दि.१७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ उभारण्यात आलेल्या तारांगण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प सायन्स पार्कलाच चालविण्यास देण्यात येणार आहे. तारांगणाची 29 वर्षासाठी चालन,…
महापालिकेच्या सर्व कार्यालयांत, सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठी युनिकोडचा वापर बंधनकारक
पिंपरी, दि.१७ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 14 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांत तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठी युनिकोडचा वापर…
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलानेच आपल्या आईचे लग्न दिले लावून, कोल्हापुरातील घटना…!
कोल्हापूर, दि.१६ (पीसीबी) : कोल्हापूरने काही दिवसांपूर्वी विधवा प्रथा बंदीचा पॅटर्न घालून दिला आहे. आता या विधायक उपक्रमावर कळस ठरेल, असा आदर्श अवघ्या बारावी शिकलेल्या शिंगणापुरातील तरुणाने घालून दिला आहे.…
यमाचा वेष परिधान करून वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती
पिंपरी, दि.१६ (पीसीबी)- हेल्मेट, सीटबेल्टचा वापर, सिग्नल जम्पिंग, राँग साइड वाहन चालविणे अशा कॉमन नियमांकडे दुर्लक्ष म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा असा संदेश देत…
मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला
भोसरी, दि. १६ (पीसीबी) - सोसायटीच्या गेट समोर मोबाईल फोनवर बोलत असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन तीन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. ११) रात्री अकरा वाजता इंद्रायणीनगर भोसरी येथे…
नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांची फसवणूक
थेरगाव, दि. १६ (पीसीबी) - एका तरुणाने तो एका नामांकीत कंपनीत मोठ्या पदावर असल्याचे सांगत तिघांकडून लाखो रुपयांच्या वस्तू व काही रोख रक्कम घेतली. तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन त्याने…

