सरसंंघचालक मोहन भागवत LGBT समुदायावर काय म्हणाले ?
नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम, इस्लाम आणि एलजीबीटी समुदायावर मोठं वक्तव्य केलंय. या वक्तव्यांवर सध्या मोठा ऊहापोह सुरु आहे. भागवत एका…
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी
मुंबई, दि. ११ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाने छापे मारले आहेत. पहाटे साडे सहा वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे. अप्पासाहेब नलावडे…
किवळे, रावेत भागात तोपर्यंत बांधकाम परवानगी विषयक विकास करणे थांबविता येणार नाही; आयुक्त सिंह
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - देहूरोड आयुध निर्माण कारखान्याचा (अम्युनिशन फॅक्टरी) रेडझोन प्रस्तावित असून त्यामुळे किवळे, रावेत परिसरातील बाधित होणाऱ्या नागरिकांना नुकसान भरपाई किंवा पुनर्वसनाबाबत कृती आराखडा उपलब्ध करून दिल्यास…
आता माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घर , कार्यालयावर ईडी चा छापा
कोल्हापूर, दि. ११ (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मोठी घडामोड घडत आहे. सत्तांतर झाल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या…
मोशीत होणार 850 खाटांचे रुग्णालय; 450 कोटींचा खर्च
पिंपरी, दि.११ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशीतील गायरान जमीनीवर 850 खाटांचे रूग्णालय उभारण्यात येणार असून यासाठी 214 कोटी रूपयांचा खर्च गृहित धरण्यात आला होता. आता हा खर्च तब्बल साडेचारशे कोटींवर…
लग्न सभारंभात चोरी केलेले २६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
बालेवाडी, दि.१० (पीसीबी) -बालेवाडी येथील ऑर्चिड हॉटेलमध्ये लग्न समारंभातून एका चोरटयाने लोकांची नजर चुकवून वधूच्या नातेवाईकांचे ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ९ लाख रुपये रोख रक्कम चोरी केली. या…
पिंपरी चिंचवड महापालिका स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता १० होणार
मुंबई, दि. १० (पीसीबी) : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या १० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…
दुकानदार महिलेचा विनयभंग
तळेगाव दाभाडे, दि.१०(पीसीबी) - दुकानदार महिलेशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर परिसरात सोमवारी (दि.9) दुपारी घडला. पोलिसांनी याप्रकरणी मोहन गंगाधर साळवे (वय 24 रा.तळेगाव दाभाडे) याला अटक केली…
ट्रॅक्टरला धडक दिली म्हणून कार चालकाला बेदम मारहाण
चिखली, दि. १०(पीसीबी) - ट्रॅक्टर व कारची समोरा-समोर धडक बसली याच रागातून ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या चार जणांनी कार चालकाला कंबरेच्या बेल्टने मारहाण केली आहे. हा अपघात शनिवारी (दि.7) सोनावस्ती चिखली येथे घडला.…
वायसीएमच्या ‘ओसीटी’ मशीन खरेदीत घोळ; चौकशी करा – आमदार बनसोडे यांचे मुख्यमंत्र्याना पत्र
पिंपरी, दि.१० (पीसीबी) - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांचे डोळे तपासणीसाठी भांडार विभागाने ऑप्टिकल सुसंगत टोमोग्राफी (ओसीटी) मशीनची खरेदी केली आहे. मशीन खरेदी करताना भांडार उपायुक्त, वैद्यकीय अधिष्ठाता, बॉयोमेडीकल इंजिनिअर…

