प्रामाणिकपणे शास्ती भरणार्यांची रक्कम पुढील बिलात समायोजित करा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची आयुक्तांकडे मागणी…
पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) - शास्तीकर प्रामाणिकपणे भरणार्या करदात्यांबद्दल शासन आदेशामध्ये अन्याय करणारी भूमिका घेतली आहे. प्रामाणिक करदात्यांची रक्कम त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क असल्यामुळे आतापर्यंत ज्या करदात्यांनी आपली शास्तीची…
महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच शास्तीचा आदेश – विजय पाटील
बिजलीनगर, दि. ८ (पीसीबी) - नुकताच शासनाच्या नगरविकास विभागाने "देय शास्ती" संदर्भात एक अध्यादेश प्रसिद्ध केला.परंतु सदरचा जीआर पास करत असताना त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतील ह्याचा अभ्यास प्रशासनाने…
भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा
नागालॅंन्ड, दि. ८ (पीसीबी) - नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी हा नागालँडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नुकताच नागालँड सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.…
महाविकास आघाडी लागली महापालिकेच्या तयारीला – गुरुवारी काळेवाडीत आभार मेळावा
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकालात पराभव झाला तरी लाखभर मते मिळाल्याने आगामी काळात मोठे महाविकास आघाडीला मोठे यश मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आघाडीच्या घटकपक्षांचा मिळून…
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा सत्कार
चिंचवड, दि. ८ (पीसीबी) - चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांचा आज पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी यांनी मिळून सत्कार केला. जागतिक…
चिंचवडचा निकाल बोलका, राष्ट्रवादीला खूप मोठी संधी | थर्ड आय – अविनाश चिलेकर
गल्ली ते दिल्ली सत्तेसाठी `वाट्टेल ते` असा खाक्याच भाजपने अवलंबला आहे. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स असे सगळे सगळे वापरले. लोकशाहिचे चारही स्तंभ अक्षरशः वाकवले. प्रशासकीय यंत्रणा खिश्यात ठेवली. न्यायालयेसुध्दा आपलीशी केली.…
ऑनलाईन माध्यमातून नोकरी शोधणे पडले महागात
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - ऑनलाईन माध्यमातून नोकरी शोधणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. एका संकेतस्थळावरून नोकरी शोधत असताना व्यक्तीस पैशांची मागणी करत एक लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक…
कासारवाडीत कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून लुटले
कासारवाडी, दि. ८ (पीसीबी) - कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जखमी करत मोबाईल फोन आणि पैसे जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. ६) रात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास गोदरेज कंपनी,…
संत तुकाराम नगर मध्ये घरफोडी करून चांदीचे दागिने पळवले
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - पिंपरी मधील संत तुकाराम नगर येथे अज्ञातांनी घरफोडी करून घरातून 25 हजारांचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 27 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत…
भरधाव बुलेटची दुचाकीला धडक, बुलेट चालकाचा मृत्यू ; तिघे जखमी
वाकड, दि. ८ (पीसीबी) - भरधाव वेगात ट्रिपलसीट जात असलेल्या बुलेट चालकाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात बुलेट चालकाचा मृत्यू झाला. बुलेटवरील दोन सहप्रवासी तरुण आणि दुसऱ्या दुचाकीवरील एकजण जखमी…

