क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने एक लाख ३२ हजारांची फसवणूक

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) - क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची एक लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस आला आहे. चेतन रवींद्र वाणी (वय…

PCB Admin PCB Admin

मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन व्यक्तीस अटक अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

सांगवी, दि. १४ (पीसीबी) - अंमली पदार्थ विरोधी पथकाने सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून मेफेड्रोनसह सव्वा लाखाचा ऐवज जप्त…

PCB Admin PCB Admin

रुग्णालयांसह औद्योगिक कंपन्यांचे फायर ऑडिट करा, सिमा सावळे यांची मागणी

पिंपरी, दि. १४ - वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांचे तातडीने फायर ऑडिट करण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी केली…

PCB Admin PCB Admin

जगताप कुटुंब फोडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला गेला मात्र जगताप कुटुंब सदैव सोबतच राहणार!

पिंपरी, दि. : १४ (पीसीबी)- कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांमध्ये फूट पाडू पाहणाऱ्या विघ्नसंतुष्ट मंडळींचे आभार मानून लक्ष्मणभाऊंचे बंधू शंकरराव जगताप यांनी आपल्या उद्विग्न भावना मोकळ्या केल्या. आपल्या वहिनी…

PCB Admin PCB Admin

आज पासून राजव्यापी बेमुदत संपाला सुरुवात

मुंबई - दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये…

PCB Admin PCB Admin

दुर्धर व्याधीग्रस्त महिलांना किराणा मालाचे वितरण

पिंपरी, दि. : १४ (पीसीबी) दुर्धर आजाराने व्याधीग्रस्त असूनही जिद्दीने घरकाम आणि मोलमजुरी करून प्रपंच चालविणाऱ्या महिलांना जागृत नागरिक महासंघ (माहिती अधिकार प्रचार, प्रसार आणि प्रशिक्षण समिती महाराष्ट्र राज्य) या…

PCB Admin PCB Admin

महापालिका निवडणुका अधांतरिच…

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी अधांतरीच राहिली आहे. आजच्या नियोजित तारखेला सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या याचिकेवर गेल्यावर्षी जुलैपासून…

PCB Admin PCB Admin

शिंदे- फडणवीस सरकार राहणार की जाणार, आज फैसला

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) - शिंदे-फडणवीस ससरकार जाणार की राहणार यावर आज पुन्हा घमासान होणार आहे. हे सरकार जाणार की राहणार त्याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर…

PCB Admin PCB Admin

भारताचा विजय..! सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी केली आपल्या नावावर

अहमदाबाद, दि. १३ (पीसीबी) - भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर थरारक विजय मिळवून भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या…

PCB Admin PCB Admin

अब की बार १०० पार.. ! आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर शहर भाजप आता आगामी महापालिका निवडणुकिसाठी जोमाने कामाला लागली आहे. शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात…

PCB Admin PCB Admin