टेलिग्रामवरून महिलेची पावणे तीन लाखांची फसवणूक

कासारवाडी, दि. १७ (पीसीबी) - टेलिग्रामवर फसव्या पेजच्या माध्यमातून पैसे कमावण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाख ८५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार कासारवाडी येथे उघडकीस आला. हा प्रकार ३ ते १६ मार्च…

PCB Admin PCB Admin

वीजबिल थकल्याच्या बहाण्याने ९५ हजारांची फसवणूक

बावधन, दि. १७ (पीसीबी) - एमएसईबी इन्स्पेक्टर बोलत असल्याचे सांगून फोनवरील व्यक्तीने एका वृद्ध व्यक्तीस त्यांचे वीजबिल थकले असल्याचे सांगितले. वृद्धास मोबाईलवर एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्याआधारे ९५ हजार…

PCB Admin PCB Admin

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) - शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. १५) रात्री संभाजीनगर, चिंचवड येथे करण्यात आली. रोहित बालाजी…

PCB Admin PCB Admin

घाण पाण्याचा जाब विचारल्याने दोघांवर खुनी हल्ला

भोसरी, दि. १७ (पीसीबी) - घरातून येणाऱ्या घाण पाण्याबाबत जाब विचारल्याने एका व्यक्तीने दोघांवर सत्तूरने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री पावणे दहा वाजता गणपत…

PCB Admin PCB Admin

रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मिंडेवाडी, दि. १७ (पीसीबी) - रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १५) नवलाख उंबरे मिंडेवाडी येथे घडली. दत्ता…

PCB Admin PCB Admin

चिखलीत गुटख्याचा टेम्पो पकडला १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

चिखली, दि. १७ (पीसीबी) - चिखली परिसरात दरोडा विरोधी पथकाने एक टेम्पो संशयावरून पकडला. त्यामध्ये पोलिसांना तब्बल नऊ लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी गुटखा, टेम्पो, दुचाकी आणि रोख…

PCB Admin PCB Admin

भाजपच्या राज्यात दारूच्या प्रत्येक बाटलीच्या विक्रीवर 10 रुपये `काउ टॅक्स` आकरणी

सिमला, दि. १७ (पीसीबी) - हिमाचल प्रदेश अर्थसंकल्प 2023-24: हिमाचल प्रदेशमधील मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या सरकारने शुक्रवारी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात एका अनोख्या 'काउ…

PCB Admin PCB Admin

आजपासून महिलांना एसटी तिकीटात ५० टक्के सवलत

पुणे, दि. १७ (पीसीबी) - एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना आजपासून (शुक्रवार) कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर 'महिला…

PCB Admin PCB Admin

परीक्षा विभागाचा सावळा गाेंधळ! एलएलबी तृतीय सत्राच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न चुकल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ

पुणे, दि. १७ (पीसीबी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा सावळा गाेंधळ सुरूच असून, बुधवारी (दि. १५) एलएल.बी तृतीय सत्राच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न चुकल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गाेंधळ उडाल्याचे दिसून आले.…

PCB Admin PCB Admin

लोकसभा- विधानसभा एकत्रच होणार, निवडूणक आयोगाचे स्पष्ट संकेत

भंडारा, दि. १७ (पीसीबी) - देशासह राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याचा विचार सुरू आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्यास आमची तयारी असल्याचे राज्याचे मुख्य…

PCB Admin PCB Admin