लोकशाही वाचविण्यासाठी जनतेने एकत्र यावे.. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे – अजित गव्हाणे

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) - सत्तेसाठी तात्कालीन काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या भाजपाने गेल्या 9 वर्षांत काँग्रेसवरील एकही आरोप सिद्ध केला नाही. येणार्‍या 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव दिसून लागल्याने…

PCB Admin PCB Admin

अहंकारी राजवटीच्या विरोधात 130 कोटी जनतेला एकत्र यावे लागेल – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व संपले आहे. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी त्यांना अपात्र ठरवले. याबाबत सर्व स्तरातून…

PCB Admin PCB Admin

दोन रणरागीणी सुलभा उबाळे, सिमा सावळे पुन्हा एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेची मुलूख मैदान तोफ म्हणून ज्यांनी कारकिर्द गाजवली त्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभाताई उबाळे यांचा वाढदिवस वृक्षारोपन, अन्नदान, धान्यवाटप तसेच जेष्ठ नागरिक…

PCB Admin PCB Admin

गुडीपाडव्या निमित्त कासारवाडीकरांना MNGL गॅसची भेट – सौ. आशा धायगुडे यांच्या पाठपुराव्याला यश

कासारवाडी, दि. २४ (पीसीबी) - गुडीपाडव्याच्या निमित्ताने कासारवाडीकरांना MNGL गॅसची भेट मिळाली आहे. जेष्ठ माजी नगरसेविका सौ. आशा धायगुडे यांनी या विषयाचा वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर कासारवाडीकरांना MNGL गॅसची सुविधा…

PCB Admin PCB Admin

आता राहुल गांधी निवडणूक लढवू शकतील का ?

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) : मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधींना लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. पुढची आठ…

PCB Admin PCB Admin

महावितारणच्या वीज दरवाढ विरोधात लघुउद्योजकांचे जोरदार आंदोलन

भोसरी, दि. २४ (पीसीबी) - महावितऱण च्या वीजदर वाढ विरोधत पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या सभासदांनी भोसरी येथील महावितरण कार्यालया समोर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्यासह…

PCB Admin PCB Admin

पुणे महापालिकेचे ९५०० कोटींचे अंदाजपत्रक

पुणे , दि. २४ (पीसीबी) : पुणे महापालिकेचे ९५०० कोटींचे अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आले आहे. फुगवलेल्या या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही करवाढ सूचवण्यात आली नसल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. सर्वाधिक…

PCB Admin PCB Admin

जे इंदिरा गांधींसोबत त्या सरकारने केले तेच आज राहुल गांधीं यांच्याबाबत हे सरकार करतेय – अजित पवार

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बाब समोर आली आहे. यामध्ये कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई केली आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात…

PCB Admin PCB Admin

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून…

PCB Admin PCB Admin

रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत, नाना काटे यांची आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) - रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात गेली कित्येक दिवस कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी…

PCB Admin PCB Admin