टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत एकाचा मृत्यू; एकजण जखमी

चाकण, दि. २६ (पीसीबी) -टेम्पो ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात २४ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता आंबेठाण रोड, वराळे…

PCB Admin PCB Admin

भूगावमध्ये 16 लाखांचा गुटखा पकडला

हिंजवडी, दि. २६ (पीसीबी) - भूगाव मध्ये हिंजवडी पोलिसांनी 15 लाख 95 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडला. ही कारवाई शनिवारी (दि. 25) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. रामलाल चौघाजी…

PCB Admin PCB Admin

पोलिसांना मारहाण करून पळून जाणाऱ्या आरोपीस अटक

वाकड, दि. २६ (पीसीबी) - एका गुन्ह्यात परागंदा असलेल्या आरोपीला पकडत असताना आरोपीने पोलिसांना मारहाण करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल…

PCB Admin PCB Admin

खंडणी विरोधी पथकाने पकडला तीन लाखांचा गुटखा

तळेगाव दाभाडे, दि. २६ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तीन लाख रुपयांचा गुटखा पकडला. तळेगाव दाभाडे येथे केलेल्या या कारवाई मध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे.…

PCB Admin PCB Admin

महिलेची 17 लाख 27 हजारांची फसवणूक

बावधन, दि. २६ (पीसीबी) - महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेत तिची 17 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना सन 2017 ते 22 मार्च 2023 या कालावधीत…

PCB Admin PCB Admin

‘चोराच्या उलट्या बोंबा’, अपयशी ठरलेल्या भाजप नेत्यांकडून मुद्दे भरकटविण्याचा प्रयत्न – अजित गव्हाणे

पिंपरी, दि. 26 (पीसीबी) :- आपल्या सत्ताकाळात एकही प्रश्न सोडवून न शकलेल्या भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. अनधिकृत बांधकामे, रेडझोन, साडेबारा टक्के परताव्यासह शास्तीकर रद्दच्या प्रश्नावर मते मागणार्‍यांनी यातील…

PCB Admin PCB Admin

तुमच्या-आमच्यातल्या भाऊरावांचा महात्त्वाकांक्षी”टीडीएम”येतोय..

या जगात पारंपारिक चौकटीत राहून आपले जीवन सामन्यांप्रमाणे जगणाऱ्या अनेक लोकांचा भरणा असला तरीही त्या चौकटींची मोडतोड करण्याचं, व्यवस्थेविरोधात बंड करण्याचं, परिस्थितीला जिंकण्याचं धाडस, अंगी वेड असलेली माणसंच करू शकतात. मराठी…

PCB Admin PCB Admin

चिटफंडाच्या नावाखाली चीटिंग करणाऱ्याला तब्बल २५० वर्षांची शिक्षा

पुणे, दि. २६ (पीसीबी) - चिटफंड कंपनी सुरू करून कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या साईप्रसाद कंपनीच्या पुण्यातील एका संचालकाला तब्बल २५० वर्षांची शिक्षा सिहोर (मध्य प्रदेश) जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी ठोठाविली आहे. तर…

PCB Admin PCB Admin

इंटरपोलच्या ‘रेड नोटिस’ यादीतून मेहुल चोक्सीचे नाव हटवले, तेरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरण !

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) -  पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचे नाव इंटरपोलच्या 'रेड नोटीस'मधून काढून टाकण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…

PCB Admin PCB Admin

दिलखेचक अदाकारींसह नृत्य सादर करत महिलांची जिंकली मने, लावणी महोत्सवास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी,दि. २५ (पीसीबी) - शिट्ट्या, टाळ्या अन् जल्लोषपूर्ण खड्या आवाजाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुमदुमून गेले. 'या रावजी, बसा भावजी', 'इचार काय हाय तुमचा' यांसारख्या रंगतदार लावण्या ढोलकीच्या…

PCB Admin PCB Admin