कांद्याच्या पोत्यांच्या आडून होतीय गोमासांची तस्करी; तब्बल ८ टन गोमांसाची वाहतूक !
देहूरोड, दि. २१ (पीसीबी)- जिथे भारतीय संस्कृतीत गायीला माता म्हणून संबोधलं जात, त्याच भारतात मोठ्या प्रमाणात अवैध्य गोमासांची तस्करी केली जाते. पिंपरी-चिंचवड सारख्या औद्योगिक शहरात गोमांसाच्या तस्करीचा धंदा मोठ्या प्रमाणात वाढला…
जेष्ठ पत्रकार मनीष उंब्रजकर यांचे निधन, शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - जेष्ठ पत्रकार मनीष उंब्रजकर (वय-५३ ) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. गेली तीस वर्षे…
“व्यवस्था शोषणमुक्त होणे गरजेचे!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी,दि. २१ (पीसीबी) "समाजव्यवस्था ही शोषणावर अवलंबून असते. सर्व महापुरुषांनी शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहिले. त्यामुळे व्यवस्था शोषणमुक्त होणे गरजेचे आहे!" असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.…
खारघर मधील दुर्घटना प्रकऱणात आप्पासाहेब धर्माधिकारींना अटक करा – डॉ.श्रीमंत कोकाटे
सोलापूर, दि. २१ (पीसीबी) : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार खारघरमध्ये प्रदान करत असताना उष्माघाताचा त्रास होऊन 14 साधकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर राज्यात सत्ताधारी विरूद्ध विरोधकांनी आरोप…
जगातील सर्वात मोठे रॉकेट उड्डाण करताच फुटले; तरीही एलन मस्क आनंदले!
वॉशिंग्टन, दि. २१ (पीसीबी) : अब्जाधीश एलन मस्क यांच्या पाठीमागे लागलेला मंगळ काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. ट्विटरमध्ये पुरते नुकसान झाल्यावर आता त्यांची महत्वाकांक्षी कंपनी स्पेसएक्सचे अवकाशात झेपावलेले जगातील सर्वात…
खारघर दुर्घटनेतील मृतांची संख्या 50 ते 75च्या दरम्यान, संजय राऊतांनी केला सरकार आकडेवारी लपवत असल्याचा दावा
नवी मुंबई, दि. २१ (पीसीबी): नवी मुंबईतील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकडा १४ वर असताना, शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी याबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या…
नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणातील ६९ जणांची निर्दोष मुक्तता, भाजपाच्या माजी नेत्याचाही समावेश
गुजरात, दि. २१ (पीसीबी): गुजरात दंगलीतील बिल्कीस बानो हत्याकांड प्रकरणातील ११ आरोपींची शिक्षा पूर्ण होण्याआधीच त्यांना सोडण्यात आलं. याप्रकरणावरून देशभरात बराच गदारोळ झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आता आणखी…
जम्मूमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहिद
जम्मू : दि. २१ (पीसीबी)- जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या वाहनाला आग लागल्याने पाच जवान शहीद झाले. प्रत्यक्षात त्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला होता. संध्याकाळी उशिरा या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत…
6 नायजेरियन तरुणांनी डेटिंग अँपच्या मदतीने ७०० भारतीय महिलांना घातला गंडा; प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि…..
नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) : 4G आणि 5G च्या या युगामध्ये इंटरनेट वापरामुळे आयुष्य अधिक सुखकर झाले असले तरी यामुळे सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि डेटिंग…
कौतुकास्पद : आर्यन ग्रुप कडून पोलीस रिलीफ फंडला 25 कोटी तर मुख्यमंत्री केअर फंडला 51 कोटी रुपयांची मदत
मुंबई, दि. २१ (पीसीबी) : प्रतिनिधी समाजातील निर्नायकी आणि बेबदशाहीला आटोक्यात ठेवण्यात पोलिसांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसेच राज्यात कोणत्याही अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री केअर फंडातून मदत पोहोचवली जाते, त्यामुळे सामाजिक…

