RBI ची मोठी कारवाई – रुपी, सेवा विकास, लक्ष्मीसह आठ सहकारी बँकाचे परवाने रद्द
पिंपरी, दि.22 (पीसीबी) - RBI ने रद्द केला बँक परवाना: या बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! RBI ने या 8 बँकांचा परवाना रद्द केला, असून आता या बँकेमध्ये व्यवहार करता येणार…
अजित पवार बोलले, 2024 कशाला, आत्ताच मुख्यमंत्री होऊ शकतो…
चिंचवड, दि.22(पीसीबी) - 2024 साली नाहीतर आत्ताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार चांगलेच चर्चेत आहेत. पवार…
आईचा हिस्सा मागत एकावर कुऱ्हाडीने वार
चाकण, दि. २१ (पीसीबी) - पहाटेच्या वेळी एका व्यक्तीच्या घरासमोर जाऊन आमच्या आईचा हिस्सा दे, असे म्हणत त्यावर कुऱ्हाडीने वार केले. तसेच मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.…
बुलेटच्या धडकेत एकाचा मृत्यू
मोशी, दि. २१ (पीसीबी) - बुलेटच्या धडकेत हातगाडी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास संतनगर मोशी येथे घडली. राजेभाऊ बापूराव शिंदे (वय 45, रा.…
स्पा सेंटर मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
वाकड, दि. २१ (पीसीबी) - स्पा सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला. एका महिलेला पोलिसांनी अटक केली असून यामध्ये चार पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.…
खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा – अजित पवार
पुणे, दि. २१ (पीसीबी) : महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी खारघर येथे झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, या मागणीसाठी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र दिले आहे. शिवाय या समारंभासाठी खूप मोठा…
अजित पवारही संजय राऊत यांना कंटाळून महाविकास आघाडी सोडतील
मुंबई, दि. २१ (पीसीबी) - दोन दिवसांपूर्वीच अजित पवार हे भाजपात जातील अशा चर्चांना उधाण आलं होतं. यावर सविस्तर पत्रकार परिषद घेत मी कुठेही जाणार नाही राष्ट्रवादीतच राहणार असं अजित…
किवळे दुर्घटनेतील नागरिकांना तात्काळ मदत जाहीर करा – अजित गव्हाणे
महापौर निधीतून पैसे देण्यापासून आयुक्तांना कोणी रोखले आहे का? पिंपरी, दि. 21 (पीसीबी) :- किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांना तात्काळ मदत करणे अपेक्षित असतानाही महापालिका आयुक्त त्याकडे…
सर्व जातीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; वधू-वरांसाठी केळवण कार्यक्रम उत्साहात
भोसरी, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या एकूण आठ वधू-वर जोडप्यांचा केळवणाचा कार्यक्रम संस्थेच्या वतीने नुकताच भोसरीत आयोजित केला…
होर्डिंग धंद्यात हात धुवून घेणारा भाजपचा `तो` पदाधिकारी कोण, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – किवळे येथील होर्डिंग दुर्घटना प्रकऱणात पाच निष्पाप मजुरांचा बळी गेल्यानंतर या विषयावर सर्वच माध्यमांनी महापालिका प्रशासन आणि राज्यकर्त्यांवर तुफान भडिमार सुरू केला आहे. आघाडीच्या दै.…

