कर्नाटक निकाल म्हणजे भाजप सरकारला लागलेली उतरती कळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांची प्रतिक्रिया पुणे, दि. 13 : भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीची गळचेपी करणारा पक्ष आहे. त्यामुळे देशातील जनता भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे,  हेच कर्नाटकमध्ये…

PCB Admin PCB Admin

हिमाचल प्रदेशपाठोपाठ आता कर्नाटकची सत्ताही भाजपच्या हातातून गेली

बंगळुरु : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. सहा महिन्यांत सलग दुसऱ्यांदा भाजपला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशपाठोपाठ आता कर्नाटकची सत्ताही भाजपच्या हातातून गेली आहे. त्याचवेळी देशभरात…

PCB Admin PCB Admin

उद्या कर्नाटकाचा निकाल, काँग्रेसच्या सावध हालचाली

कर्नाटक, दि. १२ (पीसीबी) : बहुतेक मतदानोत्तर सर्व्हेक्षणातून राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष आतापासूनच पडद्यामागे जोरदार प्रयत्न…

PCB Admin PCB Admin

किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला; उपचारादरम्यान झाला मृत्यू

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक, अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर आज तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांचा…

PCB Admin PCB Admin

आता ९० दिवसांत निर्णय घ्या, संजय राऊत यांचा थेट विधानसभा अध्यक्षांनाच इशारा

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : सर्वोच्च न्यायालयानं अखेर महाराष्ट्रातील ठाकरे विरुध्द शिंदे संघर्षावर निकाल दिला आहे. याचवेळी त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. आता यावरुन राजकीय वातावरण…

PCB Admin PCB Admin

असे असेल तर, सामान्य माणसाने न्यायपालिकेकडे जावे की नाही

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - महाराष्ट्रातील बारा कोटी लोकांच्या नजरेतून गुरुवारी आलेल्या निकालपत्राचे विश्‍लेषण करायचे झाल्यास, ‘तारीख पे तारीख देणाऱ्या न्यायव्यवस्थेचा एक निकाल’ असे एका वाक्यात उल्लेख करणे शक्य आहे.…

PCB Admin PCB Admin

तळेगाव विकास आघाडीचे किशोर आवारे यांच्यावर गोळीबार, गंभीर जखमी

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे जनविकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे यांच्यावर आज दुपारी दीडच्या सुमारास भरदिवसा तळेगाव नगरपालिका आवारातच चार गुंडांनी गोळीबार केला. दरम्यान, या घटनेमुळे…

PCB Admin PCB Admin

अखिल भारतीय नाट्य परिषदेवर एकमेव भाऊसाहेब भोईर बिनविरोध

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई च्या निवडणुकित उपाध्यक्षपदी पिंपरी चिंचवडचे जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परिषदेची…

PCB Admin PCB Admin

न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक निळकंठ चिंचवडे यांचे निधन

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) - चिंचवडगाव येथील न्यु इग्लिश स्कुलचे संस्थापक अंध्यक्ष श्री निळकंठ गंगाराम चिंचवडे (वय ८५) यांचे आज शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक…

PCB Admin PCB Admin

विधानसभा अध्यक्षांवरही अपात्रतेची टांगती तलवार

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. असं…

PCB Admin PCB Admin