कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदासाठी दावा सांगणाऱ्या डी.के. शिवकुमारांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय…

देश,दि.१४(पीसीबी) - कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात कारवाईसाठी दाखल केलेल्या याचिकेवर १४ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती बी.आर.गवई…

PCB Admin PCB Admin

‘हा विधी वर्षानुवर्षे सुरू आहे’ : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मुस्लिमांचा प्रश्न, मंदिर घटनेवर एसआयटीची गरज

त्र्यंबकेश्वर, दि. १७ (पीसीबी) -मंदिराच्या प्रवेशद्वारातून लोबान दाखवण्याचा विधी गेल्या अनेक दशकांपासून स्थानिक मुस्लिमांनी पाळलेली प्रथा आहे, असे समाजाच्या नेत्यांनी सांगितले. शनिवारी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या कथित प्रयत्नाची…

PCB Admin PCB Admin

“महाराष्ट्राच्या नादाला कोणी लागला की त्याचा हतबल औरंगजेब होतो!”

फुले - शाहू - आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला - अंतिम पुष्प पिंपरी, दि.१७(पीसीबी) "महाराष्ट्राच्या नादाला कोणी लागला की त्याचा हतबल औरंगजेब होतो! उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेणारा वीरयोद्धा म्हणून शंभूराजांचा लौकिक…

PCB Admin PCB Admin

विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात; भाजप आमदाराचा खोचक टोला

जामखेड, दि. १७ (पीसीबी) - जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. मात्र जरी भाजपच्या ताब्यात बाजार समितीच्या चाव्या आल्या असल्या तरी भाजप…

PCB Admin PCB Admin

टेस्लाचे वरिष्ठ अधिकारी आठवडाभर भारतात

मुंबई, दि. १७ (पीसीब) : इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.…

PCB Admin PCB Admin

डॉक्टर आत्महत्या प्रकऱणात भाजप खासदार राजेश चुडासमा यांच्यावर गुन्हा

वेरावळ, दि. १६ (पीसीबी) : गुजरात पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार राजेश चुडासामा आणि त्यांच्या वडिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील गीर सोमनाथ…

PCB Admin PCB Admin

प्रस्तावित न्यायालय मंजूर होण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

पिंपरी दि,१५ (पीसीबी) - पिंपरी - चिंचवड शहरात जिल्हा आणि सत्र न्यायालय ३, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ३, तसेच मोटार वाहन न्यायालय व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ४ न्यायालये इत्यादी मंजूर होण्याबाबत…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय भाजपाने लाटावे हे दुर्देव- राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा टोला

- उपमुख्यमंत्रीसाहेब पालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घाला पिंपरी, दि. 15 :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय भाजपच्या नेत्यांनी लाटावे हे दुर्देव आहे. उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन…

PCB Admin PCB Admin

मंत्रिमंडळात मोदी करणार मोठी खांदेपालट

नवी दिल्ली, दि.१५ (पीसीबी) - कर्नाटक निकलामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. तसेच पक्षीय पातळीवरही संघटनात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा…

PCB Admin PCB Admin

नेत्यांच्या ठेकेदारीमुळेच भाजप बदनाम, फडणवीस साहेब समज द्या !!! | थर्ड आय – अविनाश चिलेकर

मुख्यमंत्री, मंत्री आणि नेत्यांचे ४० टक्के कमिशन म्हणजेच दलाली, ठेकेदारी, भ्रष्टाचाराने भाजपचे कर्नाटकात पानीपत केले. पाच वर्षांत तिथे दीड लाख कोटी रुपये भाजपच्या नेत्यांनी लुटले, असा प्रचार काँग्रेसने केला. तमाम…

PCB Admin PCB Admin