जेजुरीसह महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने सनदधारक गुरव पुजाऱ्यांच्या ताब्यात द्या !राष्ट्रीय गुरव समाज महासंघ
राष्ट्रीय गुरव समाज महासंघाची मागणी पुणे, दि. 31(पीसीबी) -जेजूरी खंडोबा देवस्थान मंदिराच्या विश्वस्त समितीवर अलीकडे झालेल्या नेमणुकांवरून वाद निर्माण झाला आहे. अशा नेमणुकांमध्ये राज्य शासनाने किंवा कुठल्याही प्रकारचा राजकीय पक्षाने…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला!
डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र "श्रमिक पत्रकार" कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय डिजिटल मिडिया शिंदे-फडणवीस सरकारचे आभार -राजा माने. मुंबई,दि.३१ (पीसीबी) - सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक…
पाकिस्तानला भाडेतत्वावर दिलेले विमान “या” देशाकडून जप्त !
विदेश,दि.३०(पीसीबी) - आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणर्या पाकिस्तानला त्याचा मित्र देश मलेशियाने झटका दिला आहे. मलेशियाने पाकच्या सरकारी विमान वाहतूक आस्थापनाचे ‘बोईंग ७७७ ’हे विमान जप्त केले. पाकिस्तानने मलेशियाचे कर्जाचे…
चाकण MIDC उद्योजक संघटनेची MSEDCL च्या कारभारावर नाराजगी..
खंडित वीज पुरवठ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतोय दूरगामी परिणाम… पिंपरी, दि. ३०(पीसीबी) :- गेल्या दोन महिन्यांपासून चाकण MIDC व परिसरात विजेचा लपंडाव सुरु आहे. वीज गेल्यानंतर MSEDCL कर्मचाऱ्यांकडुन प्रतिसाद देखील मिळत…
शिष्यवृत्ती रक्कमेतील तफावत पूर्ववत करा – आमदार अश्विनी जगताप
पिंपरी, दि. 30 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने कल्याणकारी योजनेअंतर्गत दहावी आणि बारावीच्या वेगवेगळ्या बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना वेगवेगळी शिष्यवृत्ती म्हणून प्रोत्साहनपर बक्षिस रक्कम दिली जात आहे. महापालिका प्रशसानाने असा…
निळू फुले यांची लेक, अभिनेत्री गार्गी फुले राष्ट्रवादीत
मुंबई, दि. ३० (पीसीबी) : मराठीमधील ज्येष्ठ अभिनेते दिवंगत निळू फुले यांची लेक, अभिनेत्री गार्गी फुले ही देखील अभिनयात सक्रीय आहे. अभिनयाबरोबरच गार्गी आता राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. गार्गी यांनी…
महिला कुस्तीपटूंना मारहाणीचा राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध
पिंपरी, दि.३० (पीसीबी) - ब्रिज भूषणशरण सिंह यांना अटक झालीच पाहिजे, खिलाडियों के सन्मान में राष्ट्रवादी मैदान मे, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी…
कुस्तीपटू ऑलिम्पिकमधली जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करणार
नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करून त्यांना पदावरून हटवावे, यासाठी आंदोलन गेल्या महिनाभरापासून राजधानी…
किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार
तळेगाव दाभाडे, दि. ३० (पीसीबी) - आईला शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे…
कॉसमॉस बँकेचे संचालक मुकूंंद अभ्यंकर यांना सहा महिन्यांचा कारावास
पुणे, दि. ३० (पीसीबी) - कॉसमॉस बँकेचे सलग 43 वर्ष संचालक असणारे 86 वर्षीय डायरेक्टर मुकूंद लक्ष्मण अभ्यंकर (रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर यांना भरधाव वेगात चारचाकी चालवून दुचाकीस्वार महिलेस धडक…

