ट्रॅफिक जॅममुळे हिंजवडी पूरती ठप्प
हिंजवडी, दि. ३१ (पीसीबी)- रहिवासी आणि कार्यालयात जाणाऱ्यांना आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा अनुभव आला ज्यामुळे राजीव गांधी आयटी पार्कमधील हिंजवडी हा परिसर ठप्प झाला. अनपेक्षित वादळी हवामान आणि आधीपासून…
देशी दारुची वाहतूक केल्या प्रकरणी एकाला मुद्देमालासह अटक
आकुर्डी, दि. ३१ (पीसीबी)- दुचाकीवरून बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. हि कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि.30) आकुर्डी येथे केली आहे.…
पेंटींग कंपनीत गुंतवणूकीचे आमिष दाखवून महिलेची सात लाखांची फसवणूक
सांगवी, दि. ३१ (पीसीबी)- पेंटिंग कंपनीत गुंतवणुकीचे करा कंपनीकडून 4 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवून महिलेची तब्बल 7 लाख रुपयांची फसणूक करण्यात आली आहे. हा प्रकार सांगवी येथे ऑनलाईन…
भरधाव डंपरची सायकलला धडक; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- भरधाव डंपरने एका सायकलला धडक दिली. त्यात सायकलवरून जाणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी दहा वाजताच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे…
अंमली पदार्थांची तस्करी करणार्या चार जणांना अटक
पुणे, दि.31 पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा ते लोणावळा दरम्यान पाठलाग करून अंमली पदार्थांची तस्करी करणार्या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 कोटी रूपये किंमतीचे 1…
अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या रोड रोमियोवर गुन्हा दाखल
भोसरी, दि. ३१ (पीसीबी)- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिला त्रास देणाऱ्या दोन रोड रोमियोवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.28) मेदनकरवाडी येथे घडला आहे.…
तब्बल 400 रिक्षा, 150 सीसीटीव्ही तपासून भोसरी पोलिसांनी दोन चोरट्यांना पकडले
भोसरी, दि. ३१ (पीसीबी)- भोसरी पोलिसांनी तब्बल 400 रिक्षा आणि 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दोन चोरट्यांना अटक केली आहे. हे चोरटे प्रवाशांना रिक्षामध्ये बसवून त्यांना लुटत असत. दिलीप शिवराम गायकवाड…
सामानाची डिलिव्हरी देता देता तो चोरायचा महागड्या सायकली; डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चिंचवड, दि. ३१ (पीसीबी)- डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने सामानाची डिलिव्हरी करताना रेकी करून महागड्या सायकली चोरल्याचे उघडकीस आले आहे. या डिलिव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी अटक केली असून…
रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलाकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
चिंचवड, दि. ३१ (पीसीबी)- पोलीस रेकॉर्डवरील एका अल्पवयीन मुलाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन,…
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची पुन्हा बदली
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे पोलीस उपअधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. याबाबत राज्य…

