शिवसेनेचा मुंबई महापालिकेवर १ जुलैला महामोर्चा

मुंबई, दि. २० (पीसीबी) - गेले काही महिने महापालिकेतील भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती स्थापनेची घोषणा केली. दरम्यान, या प्रकरणी उद्धव ठाकरे…

PCB Admin PCB Admin

पंकजा मुंडेंची नाराजी दूर होणार

पुणे, दि. २० (पीसीबी) - पंकजाताईंच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीही दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करु शकत नाहीत."अशा शब्दातं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर भाष्य केलं…

PCB Admin PCB Admin

2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘हिंदु राष्ट्रा’सह हिंदुहिताच्या मागण्या पूर्ण करणार्‍यांना हिंदूंचा पाठिंबा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

गोवा , दि. २० (पीसीबी) - गोव्यातील अधिवेशनातून प्रारंभ झालेली हिंदु राष्ट्राची मागणी आता जनतेची मागणी बनू लागली आहे, साधू-संत, राजकीय नेते हिंदु राष्ट्राच्या संदर्भात बोलू लागले आहेत. त्यामुळे आता…

PCB Admin PCB Admin

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये तुफान राडा

पुणे, दि. २० (पीसीबी) : पुणे शहरातील कारागृह कैद्यांसाठी सुरक्षीत राहिले नाही का? हा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती येरवडा कारागृहात झाली. या ठिकाणी कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. पूर्ववैमनस्यातून…

PCB Admin PCB Admin

२० जून गद्दार दिन जाहीर करा, खासदार संजय राऊत यांचे युनो ला पत्र

मुंबई, दि. २० (पीसीबी) - मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. आजच्याच दिवशी शिंदे हे आमदारांना घेऊन…

PCB Admin PCB Admin

दत्तात्रय भरणे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे आणि सुनील कांबळे यांच्यासाठी धोक्याची घंटा

पुणे शहर व जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीतील कल काय असू शकेल याचा अंदाज . ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या सर्व्हे संस्थेने जाहीर केला आहे. या…

PCB Admin PCB Admin

दर्शना पवार चा खून, संशयीत राहुल अद्याप फरार

पुणे, दि. २० (पीसीबी) - एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील दर्शना पवारची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर आता…

PCB Admin PCB Admin

पृथ्वीराज चव्हाण यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभाव होणार

पुणे, दि. २० (पीसीबी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभाव होणार असल्याचा अंदाज एका सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना…

PCB Admin PCB Admin

आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरेंच्या जागा धोक्यात ! नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीला किती जागा मिळणार

अहमदनगर, दि.२० (पीसीबी): राज्यात आज विधानसभेची निवडणूक झाल्यास सर्वाधिक 125 जागा भाजपला मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील. शिंदे गट व ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे.…

PCB Admin PCB Admin

उष्णतेच्या लाटेने एकाच शहरातील तब्बल ५७ जणांचा मृत्यू…?

देश,दि.२०(पीसीबी) - उत्तर प्रदेशातील बलियामध्ये उष्णतेने कहर सुरूच आहे. येथे उष्णतेच्या लाटेने गेल्या चार दिवसांत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उष्माघाताने दोनच जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उर्वरित…

PCB Admin PCB Admin