“मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, त्याऐवजी…”, अजित पवारांच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई, दि. २२ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत बुधवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी मोठं वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली होती. मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त…

PCB Admin PCB Admin

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न धाराशिव,दि.२२(पीसीबी) - यंदा मराठवाडा मुक्तीसंग्रामास 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज…

PCB Admin PCB Admin

“मोदींचे स्वागत करताय खरे, पण…”, ७५ अमेरिकन खासदारांचे बायडेन यांना पत्र

नवी दिल्ली,दि.२२(पीसीबी) - मंगळवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले. पंतप्रधान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेतील आगमनापूर्वी, ७५ अमेरिकन…

PCB Admin PCB Admin

रसिकलाल एम. धारीवाल इन्स्टियूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रिय योग दिनानिमित्त योग कार्यशाळेचे आयोजन

पिंपरी,दि.२१(पीसीबी) - श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित रसिकलाल एम. धारीवाल इन्स्टियूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या विभागात दिनांक २१ जून २०२३बुधवार रोजी दैनिक सकाळ यंग इन्सपिरेटरर्स नेटवर्क यांच्या…

PCB Admin PCB Admin

आदिपुरुषवर बंदी घाला…! शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती व प्रसारण मंत्र्यांकडे मागणी

पिंपरी,दि.२१(पीसीबी) - आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्री राम, हनुमान आणि रावण या तिघांनाही चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यामुळे आदिपुरुषवर…

PCB Admin PCB Admin

सीआयडीची मोठी कारवाई, “या” कंपनीची १००० कोटींची मालमत्ता जप्त !

देश,दि.२१(पीसीबी) - मार्गदर्शी चिट फंड प्रायव्हेट लिमिटेड (एमसीएफपीएल) संस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची आंध्र प्रदेश सीआयडीकडून चौकशी केली जात आहे. सीआयडीने या प्रकरणात एकूण सात एफआरआय दाखल केले आहेत. एमसीएफपीएल ही…

PCB Admin PCB Admin

WHO ने ७ भारतीय कफ सिरप कंपन्यांना केले ब्लॅकलिस्ट…! ३०० लोकांच्या मृत्यूला जबाबदार

विदेश,दि.२१(पीसीबी) - आफ्रिकन देशांसह जगभरातील 300 लोकांच्या मृत्यूला जबाबदार धरुन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूएचओने 7 भारतीय कफ सिरप कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. कफ सिरप कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकळ्यामुळे…

PCB Admin PCB Admin

शिंदे – फडणवीस सरकारकडून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात…

मुंबई,दि.२१(पीसीबी) - शिंदे -फडणवीस सरकारकडून उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेतत कपात करण्यात आली आहे. मातोश्रीची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना…

PCB Admin PCB Admin

… त्यामुळे प्रत्येक ट्रक चालकाच्या केबिनमध्ये ‘एसी’ बसवण्यात येणार…! गडकरींची मोठी घोषणा…

देश,दि.२१(पीसीबी) - केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक नवीन घोषणा केली आहे. त्यानुसार आता देशातील प्रत्येक ट्रक चालकाचा प्रवास काहीसा सुखद होणार आहे. येत्या २०२५…

PCB Admin PCB Admin

ग.दी. मांडगुळकर नाट्यगृहात होतोय सेवा सुविधांचा अभाव…

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत असेलेल्या ग.दी.मांडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी मे महिन्यामध्ये नगरसेवक अमित गावडे यांनी कार्यक्रम घेतला तेव्हा ऑडीटोरीयम ए.सी. बंद होते मात्र महानगरपालिकेने दिनांक ०८ जून…

PCB Admin PCB Admin