…तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवणार नाही – ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून महाविकास आघाडीतील संभाव्य…
शेतजमिनीच्या ताब्यावरून सरपंच दादा पठाण यांचा खून
जटवाडा रस्त्यालगतच्या ओव्हरगावमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या शेतजमिनीच्या ताब्यावरून रागात ११ जणांच्या स्थानिक गुंडांच्या समूहाने माजी सरपंच दादा साहू पठाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर क्रूर हल्ला चढवला. बुधवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या…
माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धनंजय मुंडे यांना मिळणार ?
मुंबई, दि. १८-राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात एका प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं अटक वॉरंट काढलं आहे. माणिकराव कोकाटे…
पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणूकीसाठी सज्ज – आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर
पिंपरी, दि. १७ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, निवडणुकीचा प्रत्येक…

