मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकींच्या तयारीला लागा

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरुवात असताना आता भाजपच्या गोटातून अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आता मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा…

PCB Admin PCB Admin

गणेश विसर्जन घाटांवर महापालिका वैद्यकीय पथकांसह सुसज्ज

पिंपरी, दि. २० (पीसीबी)- शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या असून इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथकांची नेमणूक…

PCB Admin PCB Admin

दारू भट्टी लावल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा

शिरगाव, दि. २०(पीसीबी)- दारू भट्टी लावल्या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 19) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास बेबडओव्हळ गावात करण्यात आली. पोलीस अंमलदार शुभम…

PCB Admin PCB Admin

मेदनकरवाडी येथील वर्कशॉपमध्ये 20 लाखांची चोरी

खेड, दि. २०(पीसीबी)- खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे एका वर्कशॉप मध्ये चोरी झाली. चोरट्यांनी तब्बल 20 लाख 89 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली. हनुमंत…

PCB Admin PCB Admin

महिला आरक्षण मंजूर कल्यास काय असेल राजकिय स्थिती…

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - केंद्र सरकारने ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंगळवारी मांडले आहे. बुधवारी या विधेयकावर सात तास चर्चा होणार आहे. हे विधेयक मंजूर होणार आहे काय?…

PCB Admin PCB Admin

..तर गोपीचंद पडळकर यांच्या तोंडाला काळे फासू : नाना काटे यांनी दिला इशारा

पिंपरी, दि. २० (पीसीबी) : आमचे दैवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणारे गोपीचंद पडळकर यांनी स्वतःचे तोंड आरशात पाहून टीका करावी. पडळकर यांनी स्वतःच्या समाजासाठी काय केले, स्वतःच्या पक्षासाठी…

PCB Admin PCB Admin

घाण काढण्यास सांगितल्याने एकास मारहाण

काळेवाडी , दि. २०(पीसीबी)- रिक्षामध्ये कुत्र्याची घाण दिसल्याने ती काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून तरुणाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 19) दुपारी एक वाजताच्या सुमारास पवना नगर, काळेवाडी…

PCB Admin PCB Admin

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला कोयता व फरशिने मारहाण

चिखली, दि. २०(पीसीबी)- जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला कोयता व फरशीने मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

PCB Admin PCB Admin

भांडणे सोडवली म्हणून तरुणाला मारहाण तिघांना अटक

वाकड, दि. २० (पीसीबी)- भांडणे सोडवण्याचा राग मनात धरून तिघांनी एका अठ्ठावीस वर्षे तरुणाला लता बुक्क्यांनी मारहाण केली आहे ही घटना सोमवारी वाकड येथील विशाल नगर परिसरात घडली. या प्रकरणी…

PCB Admin PCB Admin

भारतीय अर्थव्यवसस्था ही उद्योग हा सगळ्यांच्या फायद्यासाठी करावा ह्या तत्वावर आधारित

पुणे, दि. २०(पीसीबी)- भारतीय अर्थव्यवसस्था ही उद्योग हा सगळ्यांच्या फायद्यासाठी करावा ह्या तत्वावर आधारित आहे. आपण उद्योगाचे मालक नसून केवळ विश्वस्त आहोत असा विचार मनात ठेवून काम करावे. आपण दुसर्यांकरिता…

PCB Admin PCB Admin