भोसरी परिसरातील राहुल चव्हाण टोळीवर मोका

भोसरी, दि. २२ (पीसीबी) - भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार राहुल चव्हाण आणि त्याच्या साथीदारावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई केली आहे. या दोघांवर एकूण 18…

PCB Admin PCB Admin

साडी नेसवण्यास आईने नकार दिल्याने 13 वर्षीय मुलीची आत्महत्या

किवळे, दि. २२ (पीसीबी) - गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पांना घरी आणताना साडी नेसण्यासाठी मुलीने आईकडे हट्ट केला. मात्र मुलीला साडी नेसवण्यासाठी आईने नकार दिला. या रागातून मुलीने चक्क…

PCB Admin PCB Admin

भरधाव कारच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

मोशी, दि. २२ (पीसीबी) - भरधाव कारच्या धडकेत रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 19) रात्री आठ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर नागेश्वर शाळेजवळ मोशी येथे घडला. मृत्यू…

PCB Admin PCB Admin

टास्कच्या बहाण्याने महिलेची आर्थिक फसवणूक

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) - टास्कच्या बहाण्याने महिलेकडून 91 हजार रुपये घेत तिची फसवणूक करण्यात आली. मोठी रक्कम मिळणार या आमिषाने महिलेने गुंतवणूक केली मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच…

PCB Admin PCB Admin

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सन्मान

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - पिंपरी - चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांना गुरुवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी सन्मानित करण्यात आले. शहरातील नागरिक, पक्षकार आणि वकिलांसाठी…

PCB Admin PCB Admin

बीआरटी बस स्टॉपवरून अॅल्युमिनियमचे दरवाजे चोरीला

चऱ्होली, दि. २२ (पीसीबी) - च-होली फाटा येथील बस स्टॉपवरील अॅल्यूमिनियमचे दरवाजे आणि अॅल्यूमिनियमच्या पट्ट्या चोरट्यांनी चोरुन नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री एक ते पहाटे पाच वाजताच्या कालावधीत…

PCB Admin PCB Admin

सिलेंडर मधून धोकादायकपणे गॅस चोरी करणाऱ्यास अटक

चिखली, दि. २२ (पीसीबी) - मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये धोकादायकपणे गॅस काढून चोरी करणाऱ्या एका तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 20) दुपारी श्रीराम कॉलनी,…

PCB Admin PCB Admin

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा कौतुक सोहळा

पिंपरी,दि.२२(पीसीबी) - निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माजी खेळाडूंचा गौरव करण्यात आला. शाळेचा माजी विद्यार्थी ऋषिकेश अरणकल्ले (मल्लखांब पुरस्कार सन २०२०) आणि यश चिनावले (स्केटिंग पुरस्कार…

PCB Admin PCB Admin

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी सहा दिवस परवानगी

पुणे, दि २२(पीसीबी): सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान ५ ऐवजी ६ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी…

PCB Admin PCB Admin

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदार अपत्रातेचा लवकरच निर्णय, अजितदादा होणार मुख्यमंत्री

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपत्रातेसंदर्भात निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्याच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते.…

PCB Admin PCB Admin