पालकमंत्री अजितदादा आता काकांच्या गणिमी काव्याला पुरून उरणार का? -थर्ड आय – अविनाश चिलेकर

अखेर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजेच कारभारी पद अजितदादा पवार यांच्याकडेच आले. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहराचे राजकारण ताब्यात ठेवायचे तर पालकमंत्रीपद हातात असणे गरजेचे होते. दादा त्यासाठीच अडून…

PCB Admin PCB Admin

केबल नेटवर्क कामातील खोटेपणा अखेर महापालिका आयुक्तांच्या अंगलट, सुयोग टेलिमॅटिक्स आणि फायबर स्टोरीचे काम रद्द

पिंपरी, दि. ४( पीसीबी) - दुबई आणि पाकिस्तानशी कायम संपर्क असलेल्या तसेच गुजराथ मधील अहमदाबादमध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज चालविले म्हणून गुन्हा दाखल केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधीतांकडेच पिंपरी चिंचवड शहरातील…

PCB Admin PCB Admin

पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार, चंद्रकांत पाटीलांची उचलबांगडी

मुंबई, दि. ४ (पीसीबी) - मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचं तिढा सुटत नव्हता. स्वातंत्र्य दिनी देखील अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं होतं. तर पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार, असा…

PCB Admin PCB Admin

दुचाकी पार्क करून चारचाकी पळवली

बावधन, दि. ०४ (पीसीबी) - दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांची दुचाकी सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली. त्यानंतर पार्किंग मधून चारचाकी पळवून नेली. ही घटना सोमवारी (दि. 2) पहाटे चार वाजताच्या…

PCB Admin PCB Admin

गेट उघडण्यास उशीर झाल्याने सुरक्षा रक्षकाला ठार मारण्याचा प्रयत्न

खराबवाडी, दि. ०४ (पीसीबी) - जेवण करत असल्यामुळे गेट उघडण्यास उशीर झाल्याने दोघांनी मिळून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. लाकडी दांडक्याने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी…

PCB Admin PCB Admin

भंगार खरेदीच्या वादातून भंगार व्यावसायिकाचा खून

चिखली, दि. ०४ (पीसीबी) - कंपनीचे भंगार खरेदी करण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका भंगार व्यावसायिकाचे कुदळवाडी येथून अपहरण केले. अपहृत व्यक्तीचा चऱ्होली येथे संरक्षण विभागाच्या जागेतील जंगलात नेऊन खून…

PCB Admin PCB Admin

चिंचवड गावातील गणपती मंदिराची तोडफोड

चिंचवड, दि. ०४ (पीसीबी) - चिंचवड गावातील चिंचवडचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मंदिरात तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरु…

PCB Admin PCB Admin

शिंदे- फडणवीस-पवार यांनी राज्याच्या राजकारणाची गटारगंगा केली …

सोलापूर, दि. ०४ (पीसीबी) - स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणाची गटार…

PCB Admin PCB Admin

महापालिका निवडणुका आता पुढच्या वर्षीच, सर्वोच्च न्यायालयाला सुनावणीसाठी मुहूर्त मिळेना

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत. गेल्या दीड वर्षात…

PCB Admin PCB Admin

रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती…!

मुंबई ,दि.०३(पीसीबी) - रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी…

PCB Admin PCB Admin