रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुनावळे, दि. ०६ (पीसीबी) - रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पुणे मुंबई महामार्गावर पुनावळे येथे घडली.…

PCB Admin PCB Admin

क्रेडिट कार्डचे काम करून देण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांची फसवणूक

काळेवाडी, दि. ०६ (पीसीबी) - क्रेडिट कार्डचे काम करून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची दोन लाख 24 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 10 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत…

PCB Admin PCB Admin

पोलिसात तक्रार दिल्याने टोळक्याचा राडा

दिघी, दि. ०६ (पीसीबी) - पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने कोयते, दगड, काठ्या घेऊन परिसरात गोंधळ घातला. तसेच वाहनांची तोडफोड करत तक्रारदार व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली. ही…

PCB Admin PCB Admin

फॅशन डिझायनिंग कक्ष उदघाटन

निगडी, दि. ०६ (पीसीबी) - फॅशन डिझाइनिंग कक्ष उद्घाटन समारंभ झाला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे सौ. अलकाताई करकरे-(इंनप्रो संस्थापिका) उपस्थित होत्या. त्याचबरोबर इनर व्हील क्लब निगडी अध्यक्ष व सौ. डॉ.…

PCB Admin PCB Admin

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने शौर्य जागरण यात्रेचे स्वागत

पिंपरी (दिनांक : ०४ ऑक्टोबर २०२३) क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने बुधवार, दिनांक ०४ ऑक्टोबर २०२३ रोजी चिंचवडगाव येथे सायंकाळी पाच वाजता विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित शौर्य…

PCB Admin PCB Admin

मनपा नगरसचिव विभागाच्या कर्मचा-यांनी घेतले जीआयएस संगणक प्रणालीचे धडे

पिंपरी, ०४ सप्टेंबर २०२३: पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपा व स्मार्ट सिटी लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने जीआयएस सक्षम इआरपी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महापालिकेच्या नगर…

PCB Admin PCB Admin

धक्कादायक! म्हशीच्या दीड वर्षाच्या रेडकावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस अटक

पिंपरी, दि.५(पीसीबी)- चिखली परिसरातील जाधववाडी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विकृत नराधमाने गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या दीड वर्षाच्या रेडकावर अनैसर्गिक अत्याचार केला. गोठ्यात बांधलेले रेडकू पाय बांधलेल्या अवस्थेत सतत…

PCB Admin PCB Admin

खासदार संजय सिंग यांच्या अटके विरोधात पिंपरीत आम आदमी पार्टी तर्फे निदर्शने

पिंपरी, दि.५(पीसीबी)- आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले.काल दिल्लीमध्ये घडलेल्या घटनाक्रमानुसार आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह…

PCB Admin PCB Admin

आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड मधून जाणार दहा हजार मराठे

मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांची माहिती पिंपरी,दि.०४(पीसीबी) - राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी १४ ऑक्टोंबर रोजी अंतरवली सराटी येथे…

PCB Admin PCB Admin

पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्याचा विकास वेगाने होणार – अजित गव्हाणे

पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांकडे; पिंपरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष पिंपरी, दि. ०४ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्रीपद आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचा…

PCB Admin PCB Admin