भाजपला कोणीही चालतो. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे…
मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाने एमआयएमला पाठिंबा दिला, अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले. अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची एमआयएम बरोबर छुपी युती आहे आणि…
निवडणूक शांततेत व सुरळित पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा – पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व नागरिकांचा विश्वास जपणे ही प्रशासनाची जबाबदारी – आयुक्त श्रावण हर्डीकर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांची झाली संयुक्त बैठक… पिंपरी, दि.…
भाजपचे सत्तेसाठी वाट्टेल ते, आता एमआयएम बरोबर युती
अकोला, दि. ७ : अंबरनाथमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवत भारतीय जनता पक्षाने काँग्रेससोबत युती केल्याचा प्रकार ताजा असतानाच सत्तेसाठी आता भाजपने आणखी एक हातमिळवणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील…
प्रभाग १७ मधील अनधिकृत घरांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड; घरे अधिकृत करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रभाग १७ च्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमत द्या – अजित पवारांचे आवाहन चिंचवड,दि. ७ : प्रभाग क्रमांक १७ मधील अनधिकृत घरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून त्या घरांना प्रॉपर्टी…
श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण सोहळा*
….३७५ धर्मध्वजधारी, कलशधारी, तुलसीधारीतुकाराम नावांच्या ३७५, ज्ञानेश्वर नावांच्या ७५० व्यक्ती होणार सहभागीगाथापारायणामध्ये ५००० गाथावाचक, १००० टाळकरी, प्रतिदिन २५ मृदुंग वादक२४ तास ज्ञानदेव- श्री तुकाराम भजन प्रहर मावळ तालुक्यातील इंदोरी श्री…
प्राधिकरणा संपादित जागांवरच्या अवैध बाधकामांनाप्रापर्टी कार्ड देणार – महसूलमंत्री बावनकुळे यांचे आश्वासन
पिंपरी चिंचवड शहराच्या ड्रोन सर्वेक्षणानंतर प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग करून सरकारी नकाशा देण्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निवडणूक प्रचार सभेत दिले.वाल्हेकरवाडी, बिजलीनगर प्रभाग क्रमांक १७ मधील उमेदवार…
महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नागपूर व अमरावती जिल्हा
श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम मंगळवार दि. 06 जानेवारी 2026 सकाळी 11:20 वा.माजी सैनिक यांच्यासमवेत संवाद कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ : ऑक्सिजन बॅन्क्वेट हॉल, दिघी, जि.पुणे दुपारी 12:45 वा.जाहिर…
एबी अर्ज गहाळ प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी हणुमंत पाटील यांना हटविले
पिंपरी, दि. ६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ रावेत-किवळे मधील राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाच्या उमेदवार जयश्री भोंडवे यांचा अर्जासोबत दिलेला एबी अर्ज निवडणूक कर्मचाऱ्यांकडून गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. हे…
निवडणूक भरारी पथकाची कारवाईअडिच कोटींची रोकड जप्त
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. अशाच एका भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून…

