दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही… खासदार अमोल कोल्हे यांचा व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. बंडखोरी करून शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेला अजित पवार गटच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असं…
लैंगिक छळ प्रकरणातील नौशाद शेखची क्रिएटिव्ह ॲकॅडमी शाळा बेकायदा
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) : रावेतमधील क्रिएटिव्ह ॲकॅडमी या निवासी शाळेच्या संचालकाला बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. या संचालकावर आणखी एक गुन्हा दाखल झाला असून,…
आरक्षणाचा लाभ मिळालेल्यांनी आता आरक्षित प्रवर्गातून बाहेर पडावे – सर्वोच्च न्यायालयाची महत्वाचे वक्तव्य
दिल्ली, दि. ७ (पीसीबी) - सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने मंगळवारी 'शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमधील प्रवेशांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे…
शरद पवार यांना दुसरा मोठा धक्का, ‘राष्ट्रवादी भवन’ सह सर्व कार्यालये दादांकडे
मुंबई, दि. ७ (पीसीबी) : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा निकाल आपण नम्रपणे स्वीकारत असल्याचे अजित पवार म्हणाले होते. या निकालानंतर अजित पवार आणि शरद…
निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला – संजय राऊत
नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) - पक्ष फोडा आणि भ्रष्टाचार करा हीच सध्या मोदी गॅरंटी आहे. तुमचा पक्ष तुम्ही फोडा आणि आमच्यात या मग आम्ही तुम्हाला पवित्र करु ही सध्याची…
अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिन्ह उगवता सुर्य
नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा…
अयोध्येतील राममंदिराची संकल्पपूर्ती,काशी, मथुरेतही मंदिर उभारणीचा निर्धार भैय्याजी जोशी
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - हजारो वर्षांच्या परिस्थितीनंतर देश बदलतोय, त्याची अनुभुती आपल्याला येतेय. जय श्रीरामचा नारा दिला जातोय. श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त २२ जानेवारीपासून देशभरात भक्तीची लाट आली आहे, ती…
ब्रिटनचे किंग चार्ल्स III यांना कँसर
लंडन, दि. ६ (पीसीबी) - ब्रिटनचे किंग चार्ल्स III यांना कँसरची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बकिंघम पॅलेस ने याबद्दलचे निवेदन जारी करून याबद्दलची माहिती दिली आहे. बकिंघम पॅलेसने…
बारमतीत ठरलं, सुनेत्रा पवार याच सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार असण्याची शक्यता
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे केल्या अनेक दशकापासून रुजलेलं समीकरण. पण आता खासदार सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पवार…
सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएमची चोरी
पुणे, दि. ६ (पीसीबी) : पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी झाली आहे. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबत साम…

