नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रे घेऊ नका असा आदेश दिला आहे.
Home Notifications ट्राफिक पोलिसांकडे मूळ कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची गरज नाही; केंद्राचा आदेश