डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवा; संतोष बारणे यांची अधिकाऱ्यांकडे मागणी

0
298

पिंपरी,दि.०४(पीसीबी) – आज (दि.०४) संतोष गुलाब बारणे (स्वीकृत नगरसेवक ) यांनी प्रभाग क्रमांक 23 येथे डेंगू या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे. तो तात्काळ रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्या यासाठी ‘ ग’ क्षेत्रीय अधिकारी सौ. शीतल वाकडे मॅडम यांना निवेदन दिले आहे. यावेळी साजिद भाई मुल्ला, दिलीप गोरखे, आकाश बारणे उपस्थित होते.