चिंचवडमध्ये चौवतीसाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 34616 मतांनी आघाडीवर

0
177

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये चौवतीसाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 34616 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 1 लाख 28 हजार 416 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 93 हजार 800 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 42 हजार 546 मते