चिंचवडमध्ये सत्ताविसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 21047 मतांनी आघाडीवर

0
162

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये सत्ताविसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 21047 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 1 लाख 1 हजार 949 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 80 हजार 902 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 30 हजार 93 मते