चिंचवडमध्ये एकोणवीसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 11718 मतांनी आघाडीवर

0
203

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये एकोणवीसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 11718 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 67 हजार 556 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 55 हजार 838 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 22 हजार 317 मते