Chinchwad चिंचवडमध्ये पंधरावी फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 8482 मतांनी आघाडीवर By PCB Author - March 2, 2023 0 232 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये पंधरावी फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 8482 मतांनी आघाडीवर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 49 हजार 239 मते राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 40 हजार 757 मते अपक्ष राहुल कलाटे यांना 14 हजार 964 मते