चिंचवडमध्ये सहाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 4180 मतांनी आघाडीवर

0
175

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये सातव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 4180 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 25 हजार 125 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 20 हजार 945 मते

राहुल कलाटे यांना 8 हजार 996 मते