चिंचवडमध्ये दुसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 470 मतांनी आघाडीवर

0
176

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये दुसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 470 मतांनी आघाडीवर

अश्विनी जगताप यांना 4 हजार 471 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 3 हजार 701 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 1 हजार 674 मते