व्हिडीओकॉननचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

PCB Admin
0 Min Read

देश,दि.२६(पीसीबी) – व्हिडीओकॉननचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत सीबीआयने अटक केलं आहे. धूत यांनाही आज सत्र न्यायालयासमोर अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या घोटाळ्यात यांना अटक केली आहे. याआधी चंदा कोचर आणि त्यांचे पाती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणी आता वेणुगोपाल धूत यांनाही आज सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.

Share This Article