Others . Last updated: December 9, 2024 12:57 pm bpcauthor Share 0 Min Read SHARE You Might Also Like पुणे – जगातील १९ देशांमध्ये रेडिओ क्वाएट झोनच्या परिसरात सुरू असलेल्या प्रवासी तसेच मालवाहतूक रेल्वेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ जुन्या मार्गानेच व्हावा या मागणी संदर्भात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दिले. याखेरीज महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह अण्णा भाऊ साठे आणि तुकडोजी महाराज यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली. वारकऱ्यांच्या मसाज सेवेचा योग विद्या धामचा विश्वविक्रमवर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया दखल ; मोशी येथे प्रमाणपत्र वितरण शून्य कचरा पर्व’ला पिंपरी-चिंचवडमध्ये प्रारंभ मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांना ऍन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनीकडून मिळणार ४० लाखांची मदत… पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची निवड Share This Article Facebook Twitter Copy Link Print Previous Article बांगलादेशी ग्राहकांच्या प्रवेशावर बंदी Next Article .