सिंहगड रोड परिसरात सोशल डिस्टसिंगचा फज्जा

0
393

पुणे, दि.३ (पीसीबी) : सिंहगड परिसरात चिकन, मटण दुकानांच्या बाहेर नागरिकांच्या रविवारी मोठी गर्दी झाली होती. अनेक दुकानांच्या बाहेर सोशल डिस्टनसींगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा अशा सूचना मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील मध्यवस्तीत त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. परंतु सिंहगड रस्त्यावरील हिंगणे, वडगाव, धायरी फाटा, धायरीगाव परिसरात लॉकडाउनलोड प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.

सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवली जात आहेत.