वोक्सवैगनकडून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी ६ महागड्या गाड्यांचे गीफ्ट

0
382

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – वोक्सवैगन इंडिया या कार निर्मिती करणाऱ्या विदेशी कंपनीने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी त्यांच्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) फंडातून तब्बल ६ महागड्या कार भेट दिल्या आहेत. यामुळे पोलीस आयुक्तालयातील बड्या अधिकाऱ्यांची चांदी झाली आहे.