वाढत्या कोरोना विरुद्ध आप पुन्हा उतरली रस्त्यावर

0
334

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड़ शहरच्या वतीने मोशी(भोसरी विधान सभा) परिसरात ऑक्सिमित्र मुहिम राबाविण्यात आली व मोफत मास्क वाटण्यात आला या ठिकाणी स्थानिक लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला व या भागात आम आदमी पर्टीचा पहिल्यांदाच यशश्वीपणे उपक्रम राभवला.

या वेळी पुढील कार्यकर्ते उपस्थित होते
1)तेजस्विनी मैडम 2)संतोषी नायर 3)अनूप शर्मा(शहर अध्यक्ष पिंपरी चिंचवड़) 4)वाहब शेख (जिल्हा अध्यक्ष आप सामाजिक न्याय विंग)5)यशवंत कांबळे(अध्यक्ष आप पिंपरी चिंचवड़ सामाजिक न्याय विंग)6)महेश बिराजदार (उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड़) 7)नंदूजी नारंग(अध्यक्ष पिंपरी विधान सभा)8)मुकेश रंजन(सचिव पिंपरी विधान सभा)9)राघवेंद्र राव(सचिव पिंपरी चिंचवड़)10)सागर सोनावणे(अध्यक्ष चिंचवड़ विधान सभा)11)सुजय शेठ.