लोणावळ्यातील पाटण गावच्या महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण

0
567

लोणावळा, दि. ४ (पीसीबी) – लोणावळ्यातील पाटण या गावच्या महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ही घटना बुधवारी (दि.३) रोजी घडली.