मोदी मुलाखतीत थकलेले आणि घाबरलेले दिसले – राहुल गांधी    

0
521

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी  एका वृत्तसंस्थेला दिलेल्या  मुलाखतीत थकलेले आणि घाबरलेले दिसले,  अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) लोकसभेत केली. मोदी राफेल जेट प्रकरणात लोकसभेमध्ये येऊन उत्तर देण्यास घाबरत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.